लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

टोळांची धाड पळवून लावण्यासाठी शेतकऱ्याने केलाय भन्नाट जुगाड! पाहा व्हायरल व्हिडीओ - Marathi News | Desi jugaad to keep locusts away tiktok video is massively viral myb | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :टोळांची धाड पळवून लावण्यासाठी शेतकऱ्याने केलाय भन्नाट जुगाड! पाहा व्हायरल व्हिडीओ

एका शेतकऱ्याने आपल्या शेताला टोळांपासून वाचवण्यासाठी चांगलीच शक्कल लढवली आहे.   ...

लग्नात असा होता दोघांचा अंदाज ? ३० वर्षापूर्वी अडकले होते लग्नबंधनात, व्हायरल होतोय Wedding Album - Marathi News | Suchitra And Aadesh Bandekar Wedding Album Goes Viral On Social Media-SRJ | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नात असा होता दोघांचा अंदाज ? ३० वर्षापूर्वी अडकले होते लग्नबंधनात, व्हायरल होतोय Wedding Album

सुचित्रा बांदेकर यांनी कधीच सोन्यासाठी किंवा कोणत्याही वस्तूसाठी हट्ट धरला नाही.  ...

लुटेरी दुल्हन! लग्नाचं आमिष दाखवून लांबवले 1.65 कोटी रूपये, मॅट्रिमोनी साइटवर होतं फेक अकाऊंट... - Marathi News | Woman duped more than 1 crore from techie on pretext of marriage api | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लुटेरी दुल्हन! लग्नाचं आमिष दाखवून लांबवले 1.65 कोटी रूपये, मॅट्रिमोनी साइटवर होतं फेक अकाऊंट...

पोलीस हैराण तेव्हा झाले जेव्हा या महिलेला अटक झाल्याची बातमी मिळताच आणखी एक तरूण पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला. ...

'आता नरेंद्र मोदी कोठे आहेत?'; कपिल सिब्बल यांचा हल्लाबोल - Marathi News | kapil sibal attacks modi government moodiz rating one year complete SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आता नरेंद्र मोदी कोठे आहेत?'; कपिल सिब्बल यांचा हल्लाबोल

देश कोरोनाचा सामना करण्यासाठी सज्ज झालेला असतानाच केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या दुसर्‍या कार्यकाळाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. ...

हुंड्यामध्ये बाईक न मिळाल्याने संतप्त पतीने पत्नीचा फोटो फेसबुकवर पोस्ट केला अन्... - Marathi News | An angry husband posted a photo of his wife on Facebook as call girl pnm | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हुंड्यामध्ये बाईक न मिळाल्याने संतप्त पतीने पत्नीचा फोटो फेसबुकवर पोस्ट केला अन्...

विविध नंबरवरुन कॉल येऊ लागल्याने नाहक त्रास सहन करावा लागलेल्या पत्नीने पोलीस ठाण्यात तक्रार केली ...

Delhi Violence : दिल्ली हिंसाचारप्रकरणी आज करणार आरोपपत्र दाखल, आपचा नगरसेवक देखील आरोपी - Marathi News | Delhi Violence: Chargesheet to be filed in Delhi violence case today, AAP corporator also accused pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Delhi Violence : दिल्ली हिंसाचारप्रकरणी आज करणार आरोपपत्र दाखल, आपचा नगरसेवक देखील आरोपी

गुन्हे शाखा फेब्रुवारीतील हिंसाचार प्रकरणात दोन आरोपपत्र दाखल करणार आहे. ...

काश्मीर खोऱ्यात भारतीय सैन्याकडून ५ दिवसांत १५ दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | Dozens of militants killed by Indian Army in Kashmir Valley in 5 days MMG | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीर खोऱ्यात भारतीय सैन्याकडून ५ दिवसांत १५ दहशतवाद्यांचा खात्मा

भारतीय सैन्याने काश्मीर खोऱ्यात गेल्या ५ दिवसांता एक डझनपेक्षा अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. गेल्या ५ दिवसांत सीमारेषेवरुन घुसखोरी करण्याचा प्रयत्न दहशतवाद्यांकडून होत होता ...

पाकिस्तानचे क्रिकेटपटू सरावाला लागले, पण कोरोनाचं गांभीर्य विसरले - Marathi News | Pakistan players are back in training, But there is no social distancing amongst them svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानचे क्रिकेटपटू सरावाला लागले, पण कोरोनाचं गांभीर्य विसरले

इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज यांच्यापाठोपाठ पाकिस्तानच्या खेळाडूंनी क्रिकेटच्या सरावाला सुरुवात केली ...

CoronaVirus News : बाबांचं स्वप्न पूर्ण करायचंय... कोरोना योद्ध्याच्या लेकीने लिहिलं मुख्यमंत्र्यांना पत्र - Marathi News | CoronaVirus Marathi News bhopal corona warrior daughter asking help from cm SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : बाबांचं स्वप्न पूर्ण करायचंय... कोरोना योद्ध्याच्या लेकीने लिहिलं मुख्यमंत्र्यांना पत्र

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाशी लढण्यासाठी पोलीस देखील अहोरात्र काम करत आहेत. तसेच वेळप्रसंगी काही स्वत:चा जीव धोक्यात घालून सर्वसामान्यांची मदत करत आहेत. ...