लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार - Marathi News | Heavy rains are expected in Mumbai, Thane, Palghar and Raigad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार

बुधवारी हे चक्रीवादळ दमण, हरिहरेश्वर आणि अलिबागला ओलांडेल. यावेळी ताशी १२० किमी वेगाने वारे वाहतील. चक्रीवादळामुळे ठाणे, पालघर, रायगड आणि मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. ...

आसाममध्ये पावसाचा कहर; भूस्खलनामुळे हाहाकार, २० जणांचा मृत्यू - Marathi News | Landslide in Assam's Barak Valley; at least 20 dead, several injured rkp | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :आसाममध्ये पावसाचा कहर; भूस्खलनामुळे हाहाकार, २० जणांचा मृत्यू

महिला पोलिसावर प्रेम करणं गुन्हा ठरला, तरुणाला जाळलं अन् गावकऱ्यांनी पोलिसांना घेरलं - Marathi News | The woman fell in love with the police, burned the youth alive pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महिला पोलिसावर प्रेम करणं गुन्हा ठरला, तरुणाला जाळलं अन् गावकऱ्यांनी पोलिसांना घेरलं

कोरोना साथीच्या आजारात १ मे रोजी तो पॅरोलवर घरी परतला. त्यानंतर सोमवारी ही घटना घडली. ...

 सध्या कुठे आहे राज कपूर यांच्यासोबत काम करणारी ही रशियन अभिनेत्री? - Marathi News | raj kapoor death anniversary know about kseniya ryabinkina seen in film mera naam joker | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : सध्या कुठे आहे राज कपूर यांच्यासोबत काम करणारी ही रशियन अभिनेत्री?

राज कपूर यांच्या 1970 साली प्रदर्शित झालेल्या ‘मेरा नाम जोकर’ या  सिनेमातील एक विदेशी चेहरा आठवतो? होय, या चित्रपटात एका रशियन अभिनेत्रीने मरिना नावाच्या तरूणीची भूमिका साकारली होती. ...

निसर्ग चक्रीवादळ ताशी १००-११० किलोमीटर वेगाच्या वाऱ्याने ३ जूनच्या दुपारी अलिबाग पार करणार - Marathi News | Nature cyclone will cross Alibag on June 3 in the afternoon with winds of 100-110 kmph | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निसर्ग चक्रीवादळ ताशी १००-११० किलोमीटर वेगाच्या वाऱ्याने ३ जूनच्या दुपारी अलिबाग पार करणार

महाराष्ट्रात एनडीआरएफ, राष्ट्रीय आपत्ती  प्रतिसाद दलाच्या १० तुकड्या विविध ठिकाणी तैनात करण्यात आल्या आहेत. ...

नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा मृत्यूदर ६ टक्क्यांवर - Marathi News | Corona mortality rate in the district is 6 percent | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा मृत्यूदर ६ टक्क्यांवर

नाशिक जिल्ह्यात आजवर १२३६ कोरोनाबाधित आढळून आले असून, सर्वाधिक रुग्ण मालेगाव शहरात ७७९ इतके, तर नाशिक महापालिका हद्दीत २१८ व नाशिक ग्रामीण भागात १७९ रुग्ण आजवर कोरोनाने पीडित सापडले. ...

तरुणांना शासन, प्रशासनाचा अनुभव घेण्याची संधी, 'डॉ. श्रीकांत जिचकार लिडर्स फेलोशिप'ची युवक काँग्रेसकडून घोषणा - Marathi News | Maharashtra Pradesh Youth Congress announces Dr. Shrikant Jichkar Leaders Fellowship | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तरुणांना शासन, प्रशासनाचा अनुभव घेण्याची संधी, 'डॉ. श्रीकांत जिचकार लिडर्स फेलोशिप'ची युवक काँग्रेसकडून घोषणा

युवकांना प्रशासकीय, शासकीय,व राजकीय कामांचा अनुभव यावा,त्यातून नवनवीन तरुण राजकारणात व प्रशासकीय कामात पुढे यावेत या उद्देशाने हा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे.   ...

धक्कादायक! ऑनलाईन शिक्षण घेणं शक्य नसल्याने विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल - Marathi News | coronavirus lockdown in kerala class 9th girl commits suicide SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! ऑनलाईन शिक्षण घेणं शक्य नसल्याने विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळा-महाविद्यालयं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी अनेक ठिकाणी ऑनलाईन शिक्षण सुरू करण्यात आले आहे. ...

CoronaVirus : सरपंचानं वाटलं लोणचं; आचारी निघाले कोरोना पॉझिटिव्ह, १०० गावकरी झाले क्वारंटाइन - Marathi News | CoronaVirus : 100 villagers sent to home quarantine after mango pickle cook trader positive | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus : सरपंचानं वाटलं लोणचं; आचारी निघाले कोरोना पॉझिटिव्ह, १०० गावकरी झाले क्वारंटाइन

CoronaVirus बऱ्याचदा कोरोनाची कोणतीही लक्षणं नसतानाही रुग्ण संक्रमित होत असल्याचं समोर आलं आहे. ...