लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

उल्हासनगरात सिंधी संत, पालिकेचे स्वच्छता दुत राहिलेल्या साई कालीराम यांच्यासह दोघांवर गुन्हा - Marathi News | In Ulhasnagar, a crime case against two persons, including a Sindhi saint and Sai Kaliram, who was the cleaning envoy of the municipal corporation pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उल्हासनगरात सिंधी संत, पालिकेचे स्वच्छता दुत राहिलेल्या साई कालीराम यांच्यासह दोघांवर गुन्हा

वाढदिवसानिमित सेवाधाऱ्यांना दरबारमध्ये बोळविल्याने अनेकांना कोरोना संसर्ग झाल्याचा ठपका पोलिसांनी साई यांच्यावर ठेवला आहे. ...

घरफोडीतील आरोपींचे रक्त व थुंकीचे डीएनए जुळले - Marathi News | The burglary accused's blood and saliva DNA matched pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :घरफोडीतील आरोपींचे रक्त व थुंकीचे डीएनए जुळले

अहवाल प्राप्त : सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याकडे झाली होती घरफोडी ...

कटाप्पाची लाडाची लेक 'व्हेरी ब्युटीफुल', सिनेसृष्टीपासून दूर राहत असते कुल - Marathi News | For this Reason Bahubali Fame Actor Sathyaraj Daughter Divya Sathyaraj Caught EyeballS Of Many | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कटाप्पाची लाडाची लेक 'व्हेरी ब्युटीफुल', सिनेसृष्टीपासून दूर राहत असते कुल

'बाहुबली' सिनेमातील कटप्पा या भूमिकेने सत्यराज यांना खरी ओळख मिळवून दिली.सत्यराज यांना दोन मुले आहेत, एक मुलगा आणि एक मुलगी. ...

तरुणीला मारहाण करुन अ‍ॅसिड फेकण्याची धमकी; पाषाणमधील घटना - Marathi News | Threatening throw acid and beaten young women ; Incidents in the pashan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तरुणीला मारहाण करुन अ‍ॅसिड फेकण्याची धमकी; पाषाणमधील घटना

फोन उचलत नसल्याने केले कृत्य ...

मेट्रो-२ ए मार्गिकेसाठी शिंपोली येथे गर्डर टाकण्याचे काम पूर्ण - Marathi News | Girder laying work completed for Metro-2A line at Shimpoli | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो-२ ए मार्गिकेसाठी शिंपोली येथे गर्डर टाकण्याचे काम पूर्ण

दहिसर पश्चिम ते डीएन नगर या मेट्रो- २ ए मार्गिकेच्या कामाला एमएमआरडीएने गती दिली आहे. ...

coronavirus: या राज्यात आरोग्यमंत्र्यांनीच घेतला रथयात्रेत सहभाग, सोशल डिस्टंसिगचा उडाला फज्जा - Marathi News | coronavirus: health minister participates in rath yatra in Karnataka BKP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus: या राज्यात आरोग्यमंत्र्यांनीच घेतला रथयात्रेत सहभाग, सोशल डिस्टंसिगचा उडाला फज्जा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या आरोग्य खात्याची जबाबदारी वाढलेली आहे. कोरोनाविषयक जनजागृती आणि लोकांना सोशल डिस्टंसिंगचे पालन करवण्याविषयी प्रवृत्त करण्याची जबाबदारी आरोग्य खात्यावर आहे. ...

ऐश्वर्या रायला न सांगता या अभिनेत्रीला परदेशात भेटायला गेला होता सलमान खान, इथून झाली त्यांच्या भांडणाला सुरुवात? - Marathi News | When Aishwarya Rai Bachchan confessed about relationship with salman Khan PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऐश्वर्या रायला न सांगता या अभिनेत्रीला परदेशात भेटायला गेला होता सलमान खान, इथून झाली त्यांच्या भांडणाला सुरुवात?

सलमानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर ऐश्वर्याने काही मुलाखतींमध्ये त्यांच्या नात्याविषयी अनेक गोष्टी सांगितल्या होत्या. ...

Nisarga Cyclone: अतितीव्र वादळाने वीज वितरण यंत्रणेचे नुकसान होण्याची शक्यता - Marathi News | Nisarga Cyclone: Extreme storm damage to power distribution system | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Nisarga Cyclone: अतितीव्र वादळाने वीज वितरण यंत्रणेचे नुकसान होण्याची शक्यता

संभाव्य अतितीव्र वादळामुळे महावितरणच्या या मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. ...

सहायक प्राध्यापक पदासाठीची 'नेट' परीक्षा लांबणीवर; येत्या 15 जूनपर्यंत अर्ज करण्यास मुदतवाढ - Marathi News | NET exam on extension; Decision to extend application till June 15 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सहायक प्राध्यापक पदासाठीची 'नेट' परीक्षा लांबणीवर; येत्या 15 जूनपर्यंत अर्ज करण्यास मुदतवाढ

नियोजित वेळापत्रकानुसार नेट परीक्षा येत्या 15 ते 20 जून या कालावधीत होणार होती.. ...