लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

पुणे-सातारा रस्त्यावर टँकरच्या धडकेत सहप्रवासी महिलेचा मृत्यू, दुचाकीस्वार पती, मुलगा गंभीर जखमी - Marathi News | Woman passenger dies in tanker collision on Pune Satara road husband son seriously injured on bike | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे-सातारा रस्त्यावर टँकरच्या धडकेत सहप्रवासी महिलेचा मृत्यू, दुचाकीस्वार पती, मुलगा गंभीर जखमी

डंपर, टँकर, ट्रक अशा अवजड वाहनांमुळे गंभीर अपघात झाले असून बहुतांश अपघात वाहनचालकांच्या बेदरकारपणामुळे झाले आहेत ...

गोंदिया जिल्ह्यात फक्त तीनच ठिकाणी वीजरोधक यंत्र - Marathi News | There are only three places with lightning protection devices in Gondia district. | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदिया जिल्ह्यात फक्त तीनच ठिकाणी वीजरोधक यंत्र

प्रस्ताव टाकूनही फायदा नाही : प्रत्येक तालुक्यात हवे यंत्र ...

Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे.. - Marathi News | Viral Video: Went to impress a girl and got cheated on! After watching the young man's video, you will also say, "Oh my.." | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..

या व्हिडीओला हजारो लाईक्स आणि लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. अनेक युजर्सनी मजेशीर कमेंट्स करत व्हिडीओची खिल्ली उडवली आहे. ...

Sonam Raghuvanshi: २४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक... - Marathi News | Raja Raghuwanshi Murder: What happened in 24 hours that made Sonam Raghuwanshi immediately surrender? A mistake by her bf and his friends | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Sonam Raghuvanshi: २४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...

Sonam Raghuwanshi : एका गाईडने दिलेली माहिती शिलाँग पोलिसांच्या मदतीला आली. सोनमला आणि तिच्या पतीला अन्य तिघांसोबत पाहिल्याचे त्याने सांगितले होते. ...

एम्ब्रॅकोचा शेंद्र्यात १ हजार कोटींचा कॉम्प्रेसरचा प्रकल्प मराठवाड्यासाठी टर्निंग पॉइंट ठरणार - Marathi News | Embraco's Rs 1,000 crore compressor project in Shendra will be a turning point for Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एम्ब्रॅकोचा शेंद्र्यात १ हजार कोटींचा कॉम्प्रेसरचा प्रकल्प मराठवाड्यासाठी टर्निंग पॉइंट ठरणार

दरवर्षी ६० लाख कॉम्प्रेसर उत्पादनाचे लक्ष्य; २०२६ पर्यंत उत्पादनात, थेट १ हजार रोजगार मिळणार ...

माहेरहून ५ लाख, सोन्याचे दागिने; पुण्यात पुन्हा हुंड्यासाठी छळ; महिलेने इमारतीतून उडी मारत संपवले जीवन - Marathi News | 5 lakhs, gold ornaments from Maher; Torture for dowry again in Pune; Woman ends life by jumping from building | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माहेरहून ५ लाख, सोन्याचे दागिने; पुण्यात पुन्हा हुंड्यासाठी छळ; महिलेने इमारतीतून उडी मारत संपवले जीवन

विवाहानंतर काही महिन्यात पती सूरज, सासू सुनीता, दीर नीरज, मामे सासरे उपाध्याय यांनी हुंड्यात पैसे, तसेच दागिने कमी दिल्याचे सांगून तिचा छळ सुरू केला ...

Kolhapur: शक्तिपीठासाठी सर्व्हे करणाऱ्यांना संतप्त शेतकऱ्यांनी रोखले, महावितरणचे दोन कर्मचारी - Marathi News | Farmers stopped surveyors for Shaktipeeth highway in Kenawade Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: शक्तिपीठासाठी सर्व्हे करणाऱ्यांना संतप्त शेतकऱ्यांनी रोखले, महावितरणचे दोन कर्मचारी

दररोज १७ कि.मी. सर्व्हे ...

मुंबईत लोकल ट्रेनमध्ये दररोज होतोय ७ जणांचा मृत्यू; २० वर्षात ५१ हजार ८०२ जणांचा गेला बळी - Marathi News | Mumbra Train Accident 7 people die every day in Mumbai local trains | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत लोकल ट्रेनमध्ये दररोज होतोय ७ जणांचा मृत्यू; २० वर्षात ५१ हजार ८०२ जणांचा गेला बळी

मुंबईत लोकल रेल्वेचे २० वर्षात ५१ हजार ८०२ बळी गेल्याची माहिती समोर आली आहे. ...

राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला - Marathi News | New twist in Raja Raghuvanshi murder case sonam raghuwanshi big claim how she reached Ghazipur meghalaya honeymoon Raj kushwaha | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला

दोघेही मध्य प्रदेशातील इंदूर येथून हनिमूननिमित्त ईशान्य भारतात गेले होते... ...