लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

घाटीत दोन महिन्यांत ‘मानवी दुधाची बँक - Marathi News | In the valley in two months' human milk bank | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :घाटीत दोन महिन्यांत ‘मानवी दुधाची बँक

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) नवजात शिशुचिकित्साशास्त्र विभागात आगामी दोन महिन्यांत मानवी दूध बँक म्हणजे मातृदुग्ध पेढी (ह्यूमन मिल्क बँक) उभी राहणार आहे. ...

अनुकंपा नोकरीसाठी तिसऱ्या अपत्यालाही मॅटने ठरवले पात्र - Marathi News |  Matt is also the third child eligible for a compassionate job | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनुकंपा नोकरीसाठी तिसऱ्या अपत्यालाही मॅटने ठरवले पात्र

मुंबई पोलिसांच्या गॅझेटमध्ये तिसºया अपत्यासंबंधीचा शासन आदेश प्रकाशित झाला नसल्याचा लाभ अनुकंपामधून नोकरी मागणाºया एका उमेदवाराला झाला. ...

राज्यात ३ हजार ७५४ उमेदवारांचे अर्ज दाखल - Marathi News | Nomination forms of 3 thousand 754 candidates were filed in the state | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यात ३ हजार ७५४ उमेदवारांचे अर्ज दाखल

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात विविध मतदारसंघांमध्ये ३ हजार ७५४ उमेदवारांनी ५ हजार १६३ नामनिर्देशनपत्रे दाखल केली. ...

हनीट्रॅपची चौकशी करणारे वारंवार का बदलले जातात? इंदूर खंडपीठाचा सरकारला सवाल - Marathi News | Why are HoneyTrap interrogators frequently changed? Indore bench question to govt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हनीट्रॅपची चौकशी करणारे वारंवार का बदलले जातात? इंदूर खंडपीठाचा सरकारला सवाल

हनीट्रॅप प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाचे (एसआयटी) प्रमुख आणि पथकातील सदस्यांत वारंवार बदल करण्याचे कारण काय? ...

बलात्कारासह हत्येप्रकरणी तरुणाला फाशी - Marathi News | Man sentenced to death for rape | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बलात्कारासह हत्येप्रकरणी तरुणाला फाशी

एका २४ वर्षीय फिजिओथेरपिस्टवर बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी दिंडोशी सत्र न्यायालयाने २९ वर्षीय तरुणाला शुक्रवारी फाशीची शिक्षा ठोठाविली. ...

Maharashtra Election 2019 : कणकवलीत नितेश राणे पुन्हा मिळवणार का विजय?  - Marathi News | Maharashtra Election 2019 : Nitesh Rane news | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Maharashtra Election 2019 : कणकवलीत नितेश राणे पुन्हा मिळवणार का विजय? 

नितेश राणेंना भाजपाकडून एबी फॉर्म मिळाल्याने ते पक्षाचे अधिकृत उमेदवार असल्याचे निश्चित झाले. ...

OMG...! बॉलिवूडच्या या अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, साऊथ सिनेइंडस्ट्रीची केली पोलखोल - Marathi News | OMG ...! Shruti Haasan Has Raised Question Over Woman Safety And South Film Industry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG...! बॉलिवूडच्या या अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, साऊथ सिनेइंडस्ट्रीची केली पोलखोल

या अभिनेत्रीने साऊथ सिनेइंडस्ट्रीसोबतच बॉलिवूडमध्ये आपली छाप उमटविली आहे. ...

देशांतर्गत उत्पादनवाढीत आरबीआयने व्यक्त केली मोठ्या कपातीची शक्यता - Marathi News |  RBI expects big cut in domestic production | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देशांतर्गत उत्पादनवाढीत आरबीआयने व्यक्त केली मोठ्या कपातीची शक्यता

चालू आर्थिक वर्षातील एकूण देशांतर्गत उत्पादनाच्या अंदाजामध्ये रिझर्व्ह बॅँकेने मोठी कपात केली असून हा दर ६.१ टक्का राहण्याचा अंदाज वर्तविला आहे. ...

डिजिटल गिफ्ट कार्डच्या विक्रीत ३00 टक्के वाढ - Marathi News | Digital Gift Card Sales up by 300% | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डिजिटल गिफ्ट कार्डच्या विक्रीत ३00 टक्के वाढ

यंदाच्या सणासुदीच्या हंगामात डिजिटल गिफ्ट कार्डच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल ३०० टक्के वाढ झाली आहे. ...