व्हॉट्सअॅपवरही गुगलप्रमाणेच हवं ते सर्च करता येणार आहे. ...
अफगाणिस्तान संघाचा यशस्वी अष्टपैलू खेळाडूच्या निधनाच्या वार्ता शुक्रवारी दिवसभर सोशल मीडियावर रंगल्या होत्या ...
आता लवकरच थंडीला सुरूवात होणार आहे. या ऋतूमध्ये त्वचेसंबंधी वेगवेगळ्या समस्या होतात. खाज, त्वचा ड्राय होणे, जळजळ होणे, ओठ फाटणे यांसारख्या वेगवेगळ्या समस्या फार अधिक बघायला मिळतात. ...
भाजपाच्या उमेदवाराचा व्हिडीओ व्हायरल ...
अमिताभ बच्चन यांना त्यांच्या आयुष्यातील तीन मोठ्या चुकांचा आजही पश्चाताप वाटतो. ...
राष्ट्रवादीचे आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांनी आपल्या पुतण्यासाठी चक्क पक्षाच्या उमेदवारीचा त्याग केला असल्याचे पहायला मिळाले आहे. ...
आरेमधील मेट्रो कारशेड उभारण्यात येणाऱ्या परिसरात कलम 144 लागू करण्यात आलं असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. ...
आपल्या शरीरात ऑक्सिजन, हार्मोन, क्लोटिंग फॅक्टर्स, शुगर, फॅट्स आणि रोगप्रतिकार शक्ती यांसारखी तत्व पोहोचवण्याचं काम रक्त करतं. ...
भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्यावर इंग्लंडमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. ...