लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

दिल्लीच्या आरोग्यमंत्र्यांची प्रकृती खालावली, प्लाझ्मा थेरपीने होणार उपचार - Marathi News | delhi health minister satyendar jain corona positive plasma therapy health condition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीच्या आरोग्यमंत्र्यांची प्रकृती खालावली, प्लाझ्मा थेरपीने होणार उपचार

सीटी स्कॅन केल्यानंतर आढळून आले की, त्यांचा फुफ्फुसात कोरोनाचा संसर्ग  वाढला आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली आहे. ...

चिरंजीवी सरजाच्या गर्भवती पत्नीची भावूक पोस्ट व्हायरल, म्हणाली- मी तुझी वाट पाहतेय - Marathi News | Meghna raj emotional post for husband chiranjeevi sarja who died | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चिरंजीवी सरजाच्या गर्भवती पत्नीची भावूक पोस्ट व्हायरल, म्हणाली- मी तुझी वाट पाहतेय

अभिनेता चिरंजीवी सरजा यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे. ...

India China Faceoff: गलवान खोऱ्यातील संघर्षावर अमेरिकेने भारताबाबत दिली 'अशी' प्रतिक्रिया - Marathi News | India China Faceoff: US Secretary of State Mike Pompeo tweeted his condolences to India | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :India China Faceoff: गलवान खोऱ्यातील संघर्षावर अमेरिकेने भारताबाबत दिली 'अशी' प्रतिक्रिया

India China FaceOff: भारताचे २००-२५० जवान शहीद झाल्याचा दावा; काँग्रेस नेत्याची ऑडिओ क्लीप व्हायरल - Marathi News | India China FaceOff: Congress Zakir Hussain arrested in Kargil after a leaked phone conversation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :India China FaceOff: भारताचे २००-२५० जवान शहीद झाल्याचा दावा; काँग्रेस नेत्याची ऑडिओ क्लीप व्हायरल

काँग्रेस नगरसेवकाच्या या ऑडिओ क्लीपनंतर भाजपाने काँग्रेसवर शहीदांचा अपमान करत आहेत असा आरोप केला आहे. ...

IPL 2020 साठी आशिया चषक स्पर्धेबाबत तडजोड करणार नाही; पाकिस्तानची ठाम भूमिका - Marathi News | PCB firm over not compromising on Asia Cup for the IPL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 साठी आशिया चषक स्पर्धेबाबत तडजोड करणार नाही; पाकिस्तानची ठाम भूमिका

ट्वेंटी-20 वर्ल्ड कप रद्द झाल्यास आयपीएल खेळवण्याचा बीसीसीआयचा प्रयत्न... ...

सत्तेत आल्यापासून आम्ही १०० टक्के समाजकारणच केले- आदित्य ठाकरे - Marathi News | Since coming to power, we have done 100% social work - Aditya Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सत्तेत आल्यापासून आम्ही १०० टक्के समाजकारणच केले- आदित्य ठाकरे

जेव्हापासून आपण सत्ता हाती घेतली आहे त्यापासून आपण १०० टक्के समाजकारण केले आहे, असं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. ...

सुशांतच्या मृत्यूचा या स्टार्सच्या आगामी सिनेमांवर होणार इफेक्ट? मोठी आहे यादी - Marathi News | after the sudden demise of sushant singh rajput will the films of these starkids be affected | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सुशांतच्या मृत्यूचा या स्टार्सच्या आगामी सिनेमांवर होणार इफेक्ट? मोठी आहे यादी

सुशांत सिंग राजपूतच्या निधनाने चाहते संतापात आहेत. सोशल मीडियावर हा संताप ठळकपणे दिसतोय. ...

Unlock 1.0:  राज्यात ड्रायव्हिंग लायसन्स अन् वाहन नोंदणीच्या कामाला सुरुवात - Marathi News | Unlock 1.0: Commencement of registration of driving license vehicles in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Unlock 1.0:  राज्यात ड्रायव्हिंग लायसन्स अन् वाहन नोंदणीच्या कामाला सुरुवात

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी कंपनी या कार्यालयांमध्ये सामाजिक अंतर प्रोटोकॉलचा अवलंब करीत आहे. ...

"सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या हातात काठी देता, ती काय RSS ची शाखा आहे का?"  - Marathi News | Congress' Husain Dalwai slams modi government over India China Faceoff | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या हातात काठी देता, ती काय RSS ची शाखा आहे का?" 

"आपण आपल्या सैनिकांना निःशस्त्रपणे कसं काय पाठवलं? जर ते लढले असते आणि काही झालं असतं तर मी समजू शकतो. मात्र त्यांना लढण्याची संधीच मिळाली नाही." ...