काही दिवसांपूर्वीपर्यंत रेल्वे स्टेशनवर गात भीक मागणारी रानू मंडल आज एक बॉलिवूड स्टार आहे. रेल्वे स्टेशनवरून रानू थेट हिमेश रेशमियाच्या स्टुडिओमध्ये पोहोचली आणि तिने एक नाही तर तीन गाणी रेकॉर्ड केली आहेत. ...
मलायका अरोरा आणि अर्जुनच्या प्रेमाचे किस्से सध्या बॉलिवूडमध्ये सर्वाधिक चर्चेत आहेत. हे कपल लवकरच लग्न करणार असेही मानले जात आहे. पण लग्नाच्या मुद्यावर अर्जुनने सध्या तरी एक वेगळाच खुलासा केला आहे. ...