कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांची चेस द व्हायरस ही संकल्पना परिमंडळ 7 मध्ये युद्धपातळीवर राबवण्यास सुरवात केली आहे. ...
सामन्यातील अगदी महत्त्वाच्या क्षणी सचिनला अनेकदा वाग्रस्तरीत्या बाद दिले गेल्याच्या घटना क्रिकेटप्रेमींच्या मनात अजूनही ताजा असतील. सचिनला अशाप्रकारे बाद देणाऱ्या पंचांमध्ये स्टिव्ह बकनर यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. ...
रामेश्वरने खून पचवण्याच्या उद्देशाने पत्नी सारीकाने ओढणीने गळफास घेतल्याचा बनाव केला. यानंतर त्याने शहरातील एका खाजगी हॉस्पिटल येथे आणले, परंतू डॉक्टरांने तिचा मृत्यू झाल्याचे सांगून पोलिसांना याबाबत कळविले . ...
नाशिक जिल्ह्यातून एकीकडे मुंबईसह राज्यातील विविध भागात भाजीपाल्याचा नियमित पुरवठ्यासाठी सुरु असताना खरिपाची पूर्वतयारीही सुरू होती. या संकटाच्या काळात शेतकरी वर्गाने त्याला जगाचा पोशिंदा का म्हणतात हे खऱ्या अर्थाने दाखवून दिले ...
धारावीतील महाराष्ट्र निसर्ग उद्यानसमोरील मोकळ्या जागेवर जी/उत्तर विभाग कार्यालयाच्या माध्यमातून उभारण्यात आलेले २०० रुग्ण क्षमतेचे कोरोना उपचार केंद्र कार्यान्वित झाले आहे. ...
तुकाराम मुढेंच्या या विधानावर भाजपाचे नेते दयाशंकर तिवारी ''सभागृहातूनच काय नियमाप्रमाणे चालायचे असेल तर मुख्यमंत्र्यांना सांगून मुंबईला जा'', असं प्रत्युत्तर दिले. ...