मध्य रेल्वे मार्गावरील उद्यान आणि सिद्धेश्वर एक्स्प्रेस आता लाल-करड्या रंगात दिसणार आहे. या दोन्ही एक्स्प्रेसला लिंके हॉफमॅन बुश (एलएचबी) डबे जोडले जाणार आहेत. ...
राज्यात रविवारी सर्वात कमी तापमान महाबळेश्वर येथे १४ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले असून, राज्यातील बहुतांशी शहरांचे किमान तापमान १६ अंशांच्या खाली आहे. ...
अवजड वाहने १० वर्षांत भंगारात काढण्याच्या सरकारच्या धोरणाला ट्रकचालकांनी विरोध दर्शविला असून सोमवार, २५ नोव्हेंबरपासून ते बेमुदत बंद पुकारणार आहेत, अशी माहिती भाईचारा आॅल इंडिया ट्रक आॅपरेटर वेल्फेअर असोसिएशनने दिली. ...
कायमस्वरुपी बंद झालेल्या मोबाइल क्रमांकाची यादी दर महिन्याला संकेतस्थळावर जाहीर करण्याचे निर्देश भारतीय दूरसंचार नियामक आयोगाने दूरसंचार कंपन्यांना दिले आहेत. ...
चिंता करू नका, आपण सरकार स्थापन करताना पूर्ण विचारांती केलेले आहे. हे सरकार पाच वर्षे टिकणारच. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आणि विश्वासदर्शक ठरावदखील आपण जिंकू, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी भाजपाच्या आमदारांना दिला. ...
‘तान्हाजी- द अनसंग वॉरियर’ हा आगामी सिनेमा सध्या जाम चर्चेत आहेत. अजय देवगणने या चित्रपटात तानाजी मालुसरेंची भूमिका वठवली आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत मराठमोळा अभिनेता शरद केळकर आहे. ...