१९९९ आली ही सीमेवर मोठं सैन्यबळ दिसून आले होते आणि त्यावेळी अनेक गावे सैन्यानेही ताब्यात घेतली होती. त्यामुळे वाळवंटात अजूनही घरकामासाठी खोदकाम करताना दारूगोळा सापडण्याचा सिलसिला सुरु आहे. ...
कोरोनाविरोधातील लढाईत आपण आता अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आहोत. लॉकडाउनचे निर्बंध काही प्रमाणात सैल करण्यात आले असून टप्प्याटप्प्याने त्यात आणखी शिथिलता आणली जाणार आहे. ...
लॉकडाऊन काळात पश्चिम रेल्वे प्रशासनाने जीवनावश्यक सामग्रीची वाहतूक सुरु होती. त्यामुळे पश्चिम रेल्वेने मागील तीन महिन्यात ६४ हजार टन जीवनावश्यक सामग्रीची वाहतूक देशभरात केली आहे. ...
शिष्टमंडळाची अतिरिक्त आयुक्त रविंद्र निकम यांच्यासोबत चर्चा सुरू असताना झालेल्या शाब्दिक चकमकीनंतर जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांनी हातात खुर्ची घेऊन ती निकम यांच्या डोक्यात घालण्याचा प्रयत्न केला. ...
आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने गरीब, होतकरून विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणाची सोय व्हावी, या उद्देशाने 'परदेश शिष्यवृत्ती' योजना राबविली जाते. ...