फसवणुकीच्या आरोपाखाली पोलीस कोठडीत असलेला बांधकाम व्यावसायिक जगदीश वाघ याने रामनगर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पोबारा केल्याची घटना रविवारी सकाळी घडली. ...
दारू आणण्यासाठी दिलेले २०० रुपये मित्राने गहाळ करून त्याबाबत विचारणा केल्याच्या रागातून मित्रानेच आपल्या मित्रावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना कोपरगाव परिसरात घडली. ...
मीरा भार्इंदर महापालिकेच्या आणि सध्या सरकारच्या नियंत्रणाखाली असलेल्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात जखमी रुग्णांची मलमपट्टी चक्के कंत्राटी सफाई कामगारच करत असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ...
रेल्वेस्टेशन म्हटले की अस्वच्छता हे ठरलेले आहे. हा अस्वच्छतेचा ठपका मागे लागल्यानंतर ठाणे, कल्याण स्थानकांनी मनावर घेत हा डाग पुसण्याचा चंग बांधला. त्यानुसार सुधारणा करून या दोन्ही स्थानकांनी स्वच्छतेच्या यादीत नाव पटकावले आहे. ...
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने आपापले आमदार एक प्रकारे नजरकैदेत ठेवले असताना, जिल्ह्यातील भाजपचे आमदार मात्र आपापल्या मतदारसंघात कार्यरत आहेत. ...
महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या महाविकास आघाडीची सत्तास्थापनेची खलबते अंतिम टप्प्यात आली असतानाच शनिवारी राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला. ...
रविवार, ८ डिसेंबर रोजी होणाऱ्या ९ व्या वसई-विरार महापौर मॅरेथॉनची तयारी आता दुसºया टप्प्यापर्यंत पूर्ण झाली आहे. पालिकेचा अधिकारी तसेच कर्मचारी वर्ग या तयारीत गुंतला आहे. ...