लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

रुग्णवाहिका उपलब्धतेसाठी राज्य सरकारने आखलेल्या उपाययोजना प्रभावी - हायकोर्ट - Marathi News | Measures taken by the state government for the availability of ambulances are effective - High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रुग्णवाहिका उपलब्धतेसाठी राज्य सरकारने आखलेल्या उपाययोजना प्रभावी - हायकोर्ट

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राज्यात विशेषत: मुंबईत रुग्णवाहिकांच्या तुटवड्याबद्दल दाखल केलेली जनहित याचिका शुक्रवारी निकाली काढली. ...

CoronaVirus News: धोका वाढला! राज्यातील रुग्णसंख्येने ओलांडला दीड लाखाचा टप्पा - Marathi News | CoronaVirus News: The number of patients in the state has crossed the 1.5 lakh mark | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: धोका वाढला! राज्यातील रुग्णसंख्येने ओलांडला दीड लाखाचा टप्पा

तर राज्यातील मृत्यूदर ४.६५ टक्के इतका आहे. राज्यात नोंद झालेल्या १७५ मृत्यूंपैकी ९१ मृत्यू मागील ४८ तासांतील आहेत. ...

CoronaVirus News: भाजपा आमदार महेश चौघुले यांना कोरोनाची लागण - Marathi News | CoronaVirus News: BJP MLA Mahesh Chowghule infected with corona | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus News: भाजपा आमदार महेश चौघुले यांना कोरोनाची लागण

परप्रांतीय कामगारांना श्रमिक ट्रेनमधून जाण्यासाठी ते सातत्याने मदत करत होते. त्याचबरोबर कोरोना संदर्भातील उपाययोजना करण्यासाठी विविध सभांमध्येही ते सहभागी झाले होते. ...

CoronaVirus News: ठाणे जिल्ह्यात मृतांचा आकडा नऊशे पार - Marathi News | CoronaVirus News: The death toll in Thane district has crossed 900 | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus News: ठाणे जिल्ह्यात मृतांचा आकडा नऊशे पार

ठाण्यात तब्बल ३६५ रुग्ण आढळले असून त्या खालोखाल कल्याणमध्ये ३५८ रुग्ण आढळले. ...

CoronaVirus News: कोरोनाच्या संकटामुळे येमेनमधील लहान मुलांवर उपासमारीची पाळी - Marathi News | CoronaVirus News: The Corona crisis has left children in Yemen starving | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News: कोरोनाच्या संकटामुळे येमेनमधील लहान मुलांवर उपासमारीची पाळी

कोरोना संकटामुळे सध्या या गरीब व दारिद्र्यरेषेखालील मुलांकडे दुर्लक्ष होत आहे. त्यांना स्वयंसेवी वा सरकारी संस्थांकडून मदत मिळणे दुरापास्त होऊ न बसले आहे. ...

CoronaVirus News: जाणून घ्या; बाजारात आतापर्यंत आलेली 7 नवी औषधे आणि उपचार - Marathi News | CoronaVirus News: Learn; New drugs and treatments on the market so far | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :CoronaVirus News: जाणून घ्या; बाजारात आतापर्यंत आलेली 7 नवी औषधे आणि उपचार

त्याच पार्श्वभूमीवर कोरोनावर रामबाण ठरणारी काही औषधं समोर आली आहेत. त्याच औषधांसंदर्भात आम्ही माहिती देत आहोत.  ...

CoronaVirus News: फाविपिरावीर औषध म्हणजे म्हैस अजून पाण्यातच... - Marathi News | CoronaVirus News: Favipiravir medicine means buffalo is still in the water | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :CoronaVirus News: फाविपिरावीर औषध म्हणजे म्हैस अजून पाण्यातच...

पण या औषधाविषयी सर्व सामान्यांनी व डॉक्टरांनी अत्यंत सतर्कतेने पाऊले टाकावी व या विषयीच्या सर्व गोष्टी नीट समजून घ्याव्या ...

CoronaVirus News: आम्ही मास्कचा वापर करणारच नाही; अमेरिकेत मोहीम - Marathi News | CoronaVirus News: We will not use masks; Campaign in America | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News: आम्ही मास्कचा वापर करणारच नाही; अमेरिकेत मोहीम

देवाने दिलेली सर्वोत्तम श्वासोच्छवासाची व्यवस्थाच मास्कद्वारे फेकून देण्याचा सरकार प्रयत्न करीत आहे. तो आम्ही हाणून पाडू, असे एका वृद्धने सांगितले. ...

CoronaVirus News: प्रादुर्भाव वाढला! एका दिवसात वाढले १७ हजार २९६ रुग्ण - Marathi News | CoronaVirus News: 17 thousand 296 patients increased in one day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: प्रादुर्भाव वाढला! एका दिवसात वाढले १७ हजार २९६ रुग्ण

काही देशांत रुग्णांची संख्या भारतापेक्षा बरीच कमी आहे, पण तिथे मरण पावलेल्यांचा आकडा खूपच अधिक आहे. ...