लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

गोळी लागल्यानंतरही साधी बीडी सोडत नाही; अन् चीनला वाटतंय आम्ही जमीन सोडू... - Marathi News | Man smoking beedi while lying on hospital stretcher ips arun bothra share viral video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :गोळी लागल्यानंतरही साधी बीडी सोडत नाही; अन् चीनला वाटतंय आम्ही जमीन सोडू...

रुग्णालयात स्ट्रेचरवर घेऊन जाताना हा व्यक्ती बीडी पीत आहे. असं दृश्य आधी तुम्ही कधीही पाहिलं नसेल.  ...

काय सांगता? कोरोनाच्या संकटात मदत करणार स्मार्ट मास्क; 8 भाषेत ट्रान्सलेट होणार मेसेज, कॉल - Marathi News | smart face mask for corona connected smartphone via bluetooth call | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :काय सांगता? कोरोनाच्या संकटात मदत करणार स्मार्ट मास्क; 8 भाषेत ट्रान्सलेट होणार मेसेज, कॉल

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाच्या संकटात मास्क अत्यंत महत्त्वाचं आहे. बाजारात विविध पद्धतीचे मास्क उपलब्ध आहेत. मात्र आता एका कंपनीने एक भन्नाट मास्क तयार केला असून तो इंटरनेटशी कनेक्ट करता येणार आहे. ...

10 जुलैपर्यंत सरकार COVID Insurance Policy आणणार, 50 हजारांपासून होणार सुरूवात - Marathi News | Offer Health Policy For COVID-19 By July 10: Regulator To Health Insurers | Latest business News at Lokmat.com

व्यापार :10 जुलैपर्यंत सरकार COVID Insurance Policy आणणार, 50 हजारांपासून होणार सुरूवात

आयआरडीएने यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. ...

'तुम्हाला 'या' विषयावर बोलण्याचा नैतिक अधिकारच नाही'; फडणवीसांनी राष्ट्रवादीला ठणकावले! - Marathi News | 'You have no moral right to speak on this subject'; Fadnavis thrashes NCP! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'तुम्हाला 'या' विषयावर बोलण्याचा नैतिक अधिकारच नाही'; फडणवीसांनी राष्ट्रवादीला ठणकावले!

प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना गोपीचंद पडळकर यांच्या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रवादीवर निशाना साधला आहे. ...

Corona virus : भोसरीचे भाजप आमदार कोरोना पॉझिटिव्ह; पत्नीलाही संसर्ग - Marathi News | Corona virus : Bhosari bjp MLA and wife are corona positive | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : भोसरीचे भाजप आमदार कोरोना पॉझिटिव्ह; पत्नीलाही संसर्ग

दोन दिवसापूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख आदींसह उच्चपदस्थ अधिकारी यांची पुण्यातील विधान भवन या बैठकीला महेश लांडगे सुद्धा उपस्थित होते... ...

सत्य स्वीकारा! CoronaVirus दोन वर्षे नाही जाणारा; अमेरिकेच्या मोठ्या डॉक्टरचा इशारा - Marathi News | Accept the truth! Corona virus lasts not two years; The warning of America's doctor | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सत्य स्वीकारा! CoronaVirus दोन वर्षे नाही जाणारा; अमेरिकेच्या मोठ्या डॉक्टरचा इशारा

CoronaVirus कोरोना व्हायरस पुढील दोन वर्षे जाणारा नाही. कोरोना महामारी दोन वर्षांहून अधिक काळ राहणार आहे. याचे कारणही त्यांनी दिले आहे. ...

TikTok स्टार शिवानीचा गळा दाबून खून; बेडच्या आत मिळाला मृतदेह - Marathi News | TikTok star Shivani strangled to death; The body was found inside the bed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :TikTok स्टार शिवानीचा गळा दाबून खून; बेडच्या आत मिळाला मृतदेह

आरोपी शिवानीचा मृतदेह सलूनमध्ये ठेवलेल्या बेडमध्ये लपून ठेवण्यात आला आणि तेथून तो फरार झाला. ...

सुपर बाईक अन् ‘सुपर स्पेशल’ व्यक्ती; सरन्यायाधीश शरद बोबडेंना दिसली Harley Davidson, अन्... - Marathi News | Photos of CJI Sharad Bobde on Harley Davidson bike goes viral online | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :सुपर बाईक अन् ‘सुपर स्पेशल’ व्यक्ती; सरन्यायाधीश शरद बोबडेंना दिसली Harley Davidson, अन्...

सरन्यायाधीश शरद बोबडे यांना Harley Davidson सुपर बाईकची मोहिनी... ...

बाप रे बाप! इथे पुन्हा झाला ज्वालामुखीचा उद्रेक, लाव्हारस इतका निघाला की तयार झालं नवीन बेट... - Marathi News | Nishino shima volcano erupted in Japan, Size increases 11 times new island formed | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बाप रे बाप! इथे पुन्हा झाला ज्वालामुखीचा उद्रेक, लाव्हारस इतका निघाला की तयार झालं नवीन बेट...

जपानमधील या ज्वालामुखीचं नाव आहे निशिनो-शीमा. जपानच्या मेट्रोलॉजिकल एजन्सीच्या सॅटेलाइट फोटोंनी या ज्वालामुखीच्या आतील अनेक हालचाली टिपल्या आहेत. ...