शिवसेना आणि भाजपमध्ये निर्माण झालेल्या दुराव्यामुळे विरोधात बसण्याच्या तयारीत असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्तेची लॉटरी लागली. त्यामुळे काँग्रेससाठी प्रदेशाध्यक्ष थोरात लक्की ठरले अशी चर्चा पक्षात सुरू आहे. ...
पंकजा मुंडे कोणत्या मार्गाने विधीमंडळात जाणार याची उत्सुकता सर्वांना लागली होती. मात्र शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी असं सत्ता समिकरण जुळणार अशी शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पंकजा मुंडे विधान परिषदेवरच जाणार अशी दाट शक्यता आहे. ...