माहीतगार सूत्रांनुसार ५९ चिनी अॅपवर बंदी घालण्याचे भारताने सोमवारी जाहीर केल्यानंतर लगेचच मोदी यांनी त्यांचे ‘वेईबो’ अकाऊंट बंद करण्याचे निर्देश दिले ...
विशेष रक्षण गटाचे (एसपीजी) संरक्षण काढून घेण्यात आल्याच्या आधारे त्यांना सरकारी बंगला सोडण्यास सांगण्यात आल्याचे नोटिशीत म्हटले आहे. १ ऑगस्टपर्यंत सरकारी बंगला सोडावा, असेही नोटिशीत नमूद करण्यात आले आहे ...
बंद केलेली देशांतर्गत विमाने राज्यातून पुन्हा सुरू करण्याच्या केंद्राच्या सूचनेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठाम विरोध केला होता. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना ही विमाने सुरू केली, तर त्यात आणखी भर पडेल, असे ठाकरेंचे ...
नेतृत्वाची अपरिपक्वता, सरकारी यंत्रणांचा परस्परांशी नसणारा मेळ, रुग्णांचा शोध आणि संसर्ग रोखण्यातील कार्यक्षमतेचा अभाव अशी अनेक कारणे लॉकडाऊन अपयशी ठरण्यामागे आहेत. राज्याचे राजकीय नेतृत्व आणि प्रशासन यांची कार्यक्षमता या काळात उघडी पडली. ...
चीनने या भागात आपल्या नियंत्रणाखाली असलेल्या अनेक द्वीपांवर लष्करी तळ बनवले आहेत. तसेच खनिज, तेल व इतर नैसर्गिक संसाधनांचे भांडार जागतिक व्यापारासाठी महत्त्वपूर्ण आहेत. ...