लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Coronavirus: आर्थिक राजधानी झाली कोरोना कॅपिटल; शहराच्या अर्थचक्राला बसली खीळ - Marathi News | Coronavirus: Corona Capital became the financial capital; The city's economic cycle is in shambles | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: आर्थिक राजधानी झाली कोरोना कॅपिटल; शहराच्या अर्थचक्राला बसली खीळ

कॉलसेंटर्सपासून आयटीपर्यंत आणि कॉर्पोरेट कार्यालयांपासून ते कारखान्यांत राबणाºया मजुरांपर्यंत लाखो मुंबईकरांचे रोजगार या काळात बुडाले. ...

Coronavirus: कोरोना विषाणूची महामारी; मुंबईतील प्रवास पडतोय खिशाला भारी - Marathi News | epidemic of coronavirus; Traveling in Mumbai is a heavy pocket | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: कोरोना विषाणूची महामारी; मुंबईतील प्रवास पडतोय खिशाला भारी

रिक्षा, टॅक्सीचालक जवळचे भाडे लॉकडाऊनआधीही नकोच बोलायचे. आताही नकोच बोलत आहेत. शेअरिंग प्रवास करणे प्रवाशांच्या खिशाला कात्री लावणारे आहे. ...

Coronavirus: अपॉइंटमेंट असेल तरच मिळेल ब्यूटीपार्लर, सलूनमध्ये प्रवेश; ३१ जुलैपर्यंत काम सुरू राहणार - Marathi News | Coronavirus: Access to beauty parlor, salon only if you have an appointment; Work will continue till July 31 as per these rules | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: अपॉइंटमेंट असेल तरच मिळेल ब्यूटीपार्लर, सलूनमध्ये प्रवेश; ३१ जुलैपर्यंत काम सुरू राहणार

मुंबईतील सलून, ब्यूटीपार्लर सुरू करण्याची परवानगी राज्य सरकारने २८ मे रोजी दिली. परंतु याबाबत कोणतीही नियमावली नसल्यामुळे सलून चालकांमध्ये संभ्रम होता ...

Lockdown: विवाह, अंत्यविधीसाठी ५० पेक्षा अधिक जणांना एकत्र येण्यास अजूनही बंदी - Marathi News | Lockdown: More than 50 people still banned from attending weddings and funerals | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Lockdown: विवाह, अंत्यविधीसाठी ५० पेक्षा अधिक जणांना एकत्र येण्यास अजूनही बंदी

अनलॉकच्या चौथ्या टप्प्याअंतर्गत मुंबई पालिकेची नियमावली जारी ...

Sushant Singh Rajput: #मीटूमार्फत सुशांतच्या बदनामीचा प्रयत्न; संजना सांघीची माहिती - Marathi News | Sushant Singh Rajput: Attempt to defame Sushant through #meetoo; Information of Sanjana Sanghi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Sushant Singh Rajput: #मीटूमार्फत सुशांतच्या बदनामीचा प्रयत्न; संजना सांघीची माहिती

प्रतिमा मलिन करणाऱ्याला तो ओळखत होता ...

अंधेरीत भांडणाच्या रागातून महिलेने केली चार वर्षांच्या चिमुरड्याची हत्या - Marathi News | Out of anger over a dark quarrel, a woman kills four-year-old Chimurda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अंधेरीत भांडणाच्या रागातून महिलेने केली चार वर्षांच्या चिमुरड्याची हत्या

न्यायालयाने तिला ६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याचे सहार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत माने यांनी सांगितले. ...

घर खरेदीतील बुकिंग रक्कम जप्त करता येणार नाही; अपिलीय प्राधिकरणाचा महत्त्वपूर्ण निर्णय - Marathi News | Bookings for home purchases cannot be forfeited; Important decision of the Appellate Authority | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घर खरेदीतील बुकिंग रक्कम जप्त करता येणार नाही; अपिलीय प्राधिकरणाचा महत्त्वपूर्ण निर्णय

रक्कम परत करण्याचे विकासकाला आदेश, अनेक ठिकाणी विकासक आणि खरेदीदारांमध्ये या मुद्द्यावरून वाद होतात. त्यांच्यासाठी हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरेल. ...

Coronavirus: राज्याकडे साथरोग नियंत्रणाची माहितीच नाही; एमएसआरडीसीवर सोपविली जबाबदारी - Marathi News | Coronavirus: The state has no knowledge of communicable disease control; Responsibility assigned to MSRDC | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus: राज्याकडे साथरोग नियंत्रणाची माहितीच नाही; एमएसआरडीसीवर सोपविली जबाबदारी

कोरोनाचे करणार अभ्यासपूर्ण डॉक्युमेंटेशन ...

अपक्ष आमदाराला कोरोनाची लागण; नगरसेवक अन् पालिका अधिकाऱ्यांना केलं क्वारंटाईन - Marathi News | Mira Bhayander's independent MLA infected with corona; Corporators, officers quarantined | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अपक्ष आमदाराला कोरोनाची लागण; नगरसेवक अन् पालिका अधिकाऱ्यांना केलं क्वारंटाईन

जैन पालिकेच्या जोशी रुग्णालयात आयसीयू, व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्यापासून सक्रिय होत्या. न्यू गोल्डन नेस्टजवळ अलगीकरणासाठी इमारत त्यांनीच उपलब्ध करून दिली होती ...