लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

बेन स्टोक्सची 'फनटास्टीक फोर'मध्ये एन्ट्री; जगात हा विक्रम करणारा चौथा खेळाडू! - Marathi News | England vs West Indies 2nd Test : Four players have made 4000 runs, 10 Test hundreds and taken over 150 Test wickets  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बेन स्टोक्सची 'फनटास्टीक फोर'मध्ये एन्ट्री; जगात हा विक्रम करणारा चौथा खेळाडू!

England vs West Indies 2nd Test बेन स्टोक्स आणि डॉम सिब्ली यांनी द्विशतकी भागीदारी केली. ...

कोरोनाबाधित सुमारे ८०० मृतदेहांवर अंतिम संस्कारासाठी सहाय्य  - Marathi News | Assistance for cremation of about 800 corpse affected by corona | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोनाबाधित सुमारे ८०० मृतदेहांवर अंतिम संस्कारासाठी सहाय्य 

मृतदेह हाताळणी, रुग्णांना रुग्णालयात पोचवण्यासाठी विनामूल्य रुग्णवाहिका सेवा, सात जणांनी एकत्र येत सुरु केलेल्या कार्याला आता दोनशेहून अधिक तरुणांचे पाठबळ  ...

भारतात कोरोना रुग्णांचा आकडा १० लाखांवर; कोरोनापासून बचावासाठी WHO नं सांगितले प्रभावी उपाय   - Marathi News | Corona virus updates in india tips to control this infection spreading by who | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :भारतात कोरोना रुग्णांचा आकडा १० लाखांवर; कोरोनापासून बचावासाठी WHO नं सांगितले प्रभावी उपाय  

CoronaVirus : आपल्याला कोरोनासोबतच जगावं लागणार असून कोरोनाला हलक्यात घेता येणार नाही. आशियात रोज कोविड १९ च्या संक्रमणाच्या ५५ हजारांपेक्षा जास्त केसेस समोर येत आहेत. ...

भारत चीनला आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का देणार?; 'तो' कायदा अधिक कठोर करण्याची तयारी सुरू - Marathi News | india china standoff modi government to clamp down on fdi from china | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत चीनला आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का देणार?; 'तो' कायदा अधिक कठोर करण्याची तयारी सुरू

विजेचे बिल कमी आलं म्हणून खूश होती पूजा बेदी, नवीन बिलावरील रक्कम पाहून उडाली तिची झोप - Marathi News | Pooja Bedi was happy as the electricity bill came down, she fell asleep after seeing the amount on the new bill | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विजेचे बिल कमी आलं म्हणून खूश होती पूजा बेदी, नवीन बिलावरील रक्कम पाहून उडाली तिची झोप

अभिनेत्री पूजा बेदीने तिच्या विजेच्या बिलाबद्दल ट्विट केले आहे ज्यात तिने विजेचे बिल पाहून हैराण झाल्याचे सांगितले. ...

Corona virus : पुणेकरांनो सावधान.! गेल्या काही दिवसांत पुण्यात मुंबईपेक्षा अधिक कोरोनाबाधित - Marathi News | Corona virus: Caution! Pune has seen an increase in the number of corona victims than Mumbai In the last some days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : पुणेकरांनो सावधान.! गेल्या काही दिवसांत पुण्यात मुंबईपेक्षा अधिक कोरोनाबाधित

लॉकडाऊनच्या नियमांत शिथिलता आणल्यानंतर सार्वजनिक ठिकाणी,रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली होती.. ...

विजेचा शॉक लागून ७ वर्षाच्या मुलाचा मृत्यू, तुर्भे इंदिरा नगरमधील घटना - Marathi News | 7 year old boy dies due to electric shock, incident in Turbhe Indira Nagar | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :विजेचा शॉक लागून ७ वर्षाच्या मुलाचा मृत्यू, तुर्भे इंदिरा नगरमधील घटना

याप्रकरणी तुर्भे एमआयडीसी पोलिसठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. ...

मुख्यमंत्र्यांविरोधात पंतप्रधानांकडे तक्रार; खाण कंपन्यांना चपराक! - Marathi News | complaint against cm pramod sawant to pm modi regarding mining issue | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मुख्यमंत्र्यांविरोधात पंतप्रधानांकडे तक्रार; खाण कंपन्यांना चपराक!

धक्कादायक बाब म्हणजे, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे निमित्त करून खाणपट्ट्यात जेव्हा ही अंदाधुंदी चालली होती, तेव्हा सरकार अक्षरश: अस्तित्वात नव्हते. ...

प्रेमासाठी काय पण! पाकिस्तानी तरुणीसाठी उस्मानाबादच्या तरुणाचा सीमा ओलांडण्याचा प्रयत्न - Marathi News | 'Lover Boy' reaches the Indo- Pak border in love with a Pakistani girl | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :प्रेमासाठी काय पण! पाकिस्तानी तरुणीसाठी उस्मानाबादच्या तरुणाचा सीमा ओलांडण्याचा प्रयत्न

उस्मानाबाद शहरातील ख्वाजानगर भागात राहणारा एक २० वर्षीय तरुण अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे़ सोशल मीडियाद्वारे त्याचे सूत एका पाकिस्तानी मुलीशी जुळले. ...