मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांच्या दालनाबाहेर मंगळवारी राडा केला होता. मात्र याच मुद्यांवर आता इतर पक्षांनी मनसेविरुद्ध दंड थोपटले असून आम्ही आयुक्तांसोबत आहोत, अशी भूमिका घेतली आहे. ...
महापालिकेत ११८ प्रभाग राहतील, यावर आयोगाने शिक्कामोर्तब केले असून, त्यानुसार प्रभागरचना करण्याचे निर्देश दिले आहेत. गावे वगळण्यापूर्वी महापालिकेत २७ गावांचे एकूण २१ प्रभाग होते. ...
नेरुळ येथील एका ९३ वर्षीय महिलेला देखभालीसाठी वृद्धाश्रमात ठेवण्यात आले होते. तिथल्या एका कर्मचाऱ्याला कोरोना झाल्याने वृद्धांची चाचणी केली असता, या ९३ वर्षीय महिलेलाही कोरोना झाल्याचे समोर आहे. ...