लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Corona virus : पुणे शहरात शनिवारी १८३८ नवीन कोरोना बाधितांची वाढ; १८ जणांचा मृत्यू - Marathi News | Corona virus: Increase of new corona virus in Pune city on Saturday 1838; 18 killed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : पुणे शहरात शनिवारी १८३८ नवीन कोरोना बाधितांची वाढ; १८ जणांचा मृत्यू

विविध रुग्णालयात उपचार घेणारे एकूण ५४७ रुग्ण अत्यवस्थ ...

राज्यात १० हजारांहून अधिक बालकांना कोरोनाचा संसर्ग; मागील काही दिवसांत संसर्गाचा आलेख चढता - Marathi News | Worrying! Corona infection in more than 10,000 children in the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात १० हजारांहून अधिक बालकांना कोरोनाचा संसर्ग; मागील काही दिवसांत संसर्गाचा आलेख चढता

राज्यात एक महिन्यापूर्वी १८ जून रोजी नवजात ते १० वर्षांपर्यंतच्या ३,८६६ बालकांना कोरोना झाला आहे. ...

महिलांच्या संरक्षणासाठी दिशा कायदा लागू करावा- चित्रा वाघ - Marathi News | Disha Act should be implemented for the protection of women- Chitra Wagh | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महिलांच्या संरक्षणासाठी दिशा कायदा लागू करावा- चित्रा वाघ

कोन येथील पीडितेची घेतली भेट ...

भूसंपादनासह कोरोनामुळे लागला बुलेट ट्रेनला ब्रेक; शेतकऱ्यांनी पुन्हा केला विरोध - Marathi News | Corona with land acquisition causes bullet train to break; Farmers protested again | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भूसंपादनासह कोरोनामुळे लागला बुलेट ट्रेनला ब्रेक; शेतकऱ्यांनी पुन्हा केला विरोध

वित्त विभागाने घातली बंधने ...

अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत युवा सेना सर्वोच्च न्यायालयात; परीक्षा न घेण्याबाबत याचिका - Marathi News | Yuva Sena in the Supreme Court regarding final year examinations; Petition for non-examination | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत युवा सेना सर्वोच्च न्यायालयात; परीक्षा न घेण्याबाबत याचिका

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी परीक्षा न घेण्याच्या निर्णयाचा पुनरुच्चारही केला. ...

चौकशी करा, नाहीतर न्यायालयात जाऊ; फडणवीसांचे गृहमंत्री देशमुख यांना पत्र - Marathi News | Inquire, otherwise go to court; devendra Fadnavis's letter to Home Minister anil Deshmukh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चौकशी करा, नाहीतर न्यायालयात जाऊ; फडणवीसांचे गृहमंत्री देशमुख यांना पत्र

फडणवीस यांनी म्हटले आहे की, ४ जुलैला आपण असेच चौकशीची मागणी करणारे पत्र आपल्याला दिले होते. ...

Coronavirus News: ठाण्यात हॉटस्पॉट क्षेत्रात लॉकडाऊन कायम - Marathi News | Coronavirus News: Lockdown continues in Thane hotspot area | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Coronavirus News: ठाण्यात हॉटस्पॉट क्षेत्रात लॉकडाऊन कायम

मॉल्स, मार्केट आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स वगळून सर्वप्रकारच्या बाजारपेठा, भाजी मार्केट आणि दुकानांना सम -विषम तारखेनुसार ठेवता येणार आहेत. ...

लॉकडाऊनबाबत कोणाच्याही दबावाला बळी पडू नका; मुख्यमंत्र्यांचे आदेश - Marathi News | Don’t succumb to anyone’s pressure about lockdown; CM's order | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लॉकडाऊनबाबत कोणाच्याही दबावाला बळी पडू नका; मुख्यमंत्र्यांचे आदेश

शहरी भागातील कोरोना ग्रामीण भागात पसरू देऊ नका, असे मुख्यमंत्री म्हणाले. ...

मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी ५० दिवस नसून ३९ दिवस; नीरज हातेकर यांचा दावा - Marathi News | The duration of patients in Mumbai is 39 days instead of 50 days | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी ५० दिवस नसून ३९ दिवस; नीरज हातेकर यांचा दावा

महापालिकेचा विश्लेषणात्मक अंदाज चुकीचा ...