मुंबईत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºया व्यक्तीवर मुंबई पोलिसांकडून कारवाई करण्यात येते. पण मुंबई पोलिसांनी आता थेट दिल्लीत राहणाºया व्यक्तीच्या मोबाइलवर ई-चलनचा संदेश पाठवला आहे. ...
मुंबई विद्यापीठाच्या हंगामी कर्मचाऱ्यांचे प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. त्यातीलच एक प्रश्न म्हणजे अस्थायी सुरक्षारक्षकांचा भत्ता हाही आहे. ...
२६ नोव्हेंबर, २००८ ला मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला. त्यात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसलाही लक्ष्य केले होते. या घटनेला या वर्षी ११ वर्षे पूर्ण झाली. ...
गेल्या तीन वर्षांत मुंबईतील कारची घनता २३ टक्क्यांनी वाढली आहे. मुंबईतील कारची घनता ही प्रति किमी ५३० आहे. पुणे ३५९, कोलकाता ३१९, चेन्नई २९७, बंगळुरू १४९ अशी कारची घनता आहे. ...
राज्यभर सुरू असलेल्या टंचाईमुळे चोरट्यांनीही कांद्यावर लक्ष केंद्रित केले आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये १५ ते २० महिला व मुले प्रतिदिन कांदा चोरून नेत आहेत. ...