नगररचना विभागाने दिलेल्या जागांव्यतिरिक्त अन्य काही रस्त्यांवर फेरीवाले बसवण्याची जागा निश्चित झाल्याने हा परस्पर मनमानी कारभार केला कोणी? त्या अधिकाऱ्यांचे तातडीने निलंबन करावे. ...
तारापूर औद्योगिक वसाहतीमधील रासायनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राची समुद्रामधील पाइपलाइन टाकण्याच्या कामावेळी खोदून काढलेले दगड तेथेच रचून ठेवले होते. ...
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकाद्वारे तारापूर औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांची आॅक्टोबर महिन्यापासून सुरू केलेली विशेष तपासणी मोहीम (सर्व्हे) आता पूर्ण झाली असून प्रयोग शाळेतून रिझल्ट येणेही सुरू झाले आहे. ...
पूर्वेकडील परिसरात असलेल्या एका क्लासमध्ये भागीदारी देतो असे सांगून एका शिक्षकाकडून लाखो रुपये तर घेतले पण त्याला भागीदारी न देता त्याची फसवणूक केली. ...
मुंबई आणि ठाणे यांच्यापुरत्या सीमित असलेल्या एसआरए योजनेचा विस्तार फेब्रुवारी महिन्यात होणार होता. मात्र, तत्कालीन शासनाने हे प्रकरण प्रलंबित ठेवले होते. ...
गोड बोलून वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या दोन पीडित तरुणींची मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील ससूनवघर गावच्या हद्दीतील एका ढाब्यावरून गुरु वारी संध्याकाळी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने सुटका केली आहे. ...