लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

बारामती- फलटण एशियाड एसटी बसला अपघात; ९ ते १० प्रवासी जखमी  - Marathi News | Baramati-Phaltan Asiad ST Bus Accident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामती- फलटण एशियाड एसटी बसला अपघात; ९ ते १० प्रवासी जखमी 

टायर फुटलेल्या ट्रकपासुन बचाव करताना बसचा अपघात ...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतले पाच मोठे निर्णय, समृद्धी महामार्ग प्रकल्पाला येणार वेग  - Marathi News | Chief Minister Uddhav Thackeray has taken five big decisions | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतले पाच मोठे निर्णय, समृद्धी महामार्ग प्रकल्पाला येणार वेग 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून निर्णयांचा धडाका लावला आहे. ...

India vs West Indies : वानखेडेवर भारतापेक्षा वेस्ट इंडिजचेच पारडे जड; पाहा ही आकडेवारी - Marathi News | India vs West Indies: West Indies won all T-20 Matches in Wankhede stadium; What will be the outcome of the series... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies : वानखेडेवर भारतापेक्षा वेस्ट इंडिजचेच पारडे जड; पाहा ही आकडेवारी

भारतीय संघाने वानखेडेवर तीन ट्वेन्टी-२० सामने खेळले आहेत. या तीन ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये भारताला फक्त एकच विजय मिळवता आला आहे. ...

वैवाहिक सुख न देता पतीकडून नववधूचा छळ - Marathi News | Newly married women tortured by husband | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वैवाहिक सुख न देता पतीकडून नववधूचा छळ

फ्लॅट घेण्यासाठी आईवडिलांकडून १० लाख रुपये घेऊन ये असा लावला तगादा.. ...

भारतीय चित्रपटसृष्टीत पहिल्यांदाच होतोय अनोखा प्रयोग, चक्क पाहायला मिळणार एकपात्री सिनेमा - Marathi News | First time in Indian Cinema , Mushak Is Experiment of solo Actor film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भारतीय चित्रपटसृष्टीत पहिल्यांदाच होतोय अनोखा प्रयोग, चक्क पाहायला मिळणार एकपात्री सिनेमा

‘आंधळी कोशिंबीर’ आणि ‘बेरीज-वजाबाकी’ या यशस्वी चित्रपटांचे लेखक प्रताप देशमुख यांनी. पटकथा देशमुख आणि अक्षय शिंदे यांची असून संवाद प्रताप देशमुख यांनीच लिहिले आहेत.  ...

मोदी, कोहली नव्हे 2019 मध्ये भारतीयांनी या व्यक्तीचं नाव केलं गुगलवर सर्वाधिक सर्च  - Marathi News | Top 10 Keywords Searched in Google In Year 2019 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी, कोहली नव्हे 2019 मध्ये भारतीयांनी या व्यक्तीचं नाव केलं गुगलवर सर्वाधिक सर्च 

Flashback 2019 : यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी, विराट कोहली, अमिताभ बच्चन अशा प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांचे नाही तर एका वेगळ्याच व्यक्तीचे नाव भारतातून गुगलवर सर्वाधिक सर्च केले गेले आहे ...

वाह रे पठ्ठ्या! कारने आईला धडक मारल्याने लहान मुलगा संतापला, ड्रायव्हरला 'असा' शिकवला धडा! - Marathi News | Boy vents anger at driver after car sends his mother flying watch viral video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :वाह रे पठ्ठ्या! कारने आईला धडक मारल्याने लहान मुलगा संतापला, ड्रायव्हरला 'असा' शिकवला धडा!

आईला कारने धडक दिल्यावर त्याची सटकली आणि त्याने ड्रायव्हरला शिकवला धडा. ...

गुळाचे त्वचेला होणारे फायदे वाचून व्हाल हैराण - Marathi News | Know the benefits of jaggery to health and skin | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :गुळाचे त्वचेला होणारे फायदे वाचून व्हाल हैराण

सुंदर त्वचा मिळवण्यासाठी आपण खूप प्रयत्न करत असतो. ...

पृथ्वी शॉ चा धडाकेबाज डबल धमाका; भारतीय संघाचे दार ठोठावले - Marathi News | prithvi Shaw's Explosive Double century; knocks on The Indian team door | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पृथ्वी शॉ चा धडाकेबाज डबल धमाका; भारतीय संघाचे दार ठोठावले

उत्तेजक द्रव्य चाचणीमध्ये पृथ्वी हा काही महिन्यांपूर्वी दोषी आढळला होता. त्यावेळी पृथ्वीवर आठ महिन्यांची बंदी घातली होती. पण या बंदीनंतर मैदानात उतरत पृथ्वीने आतापर्यंत सातत्याने दमदार फलंदाजी केली आहे. ...