दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपच्या पदरी पराभव येण्याची पुरती जाणीव झाल्याने भाजपच्या नेत्यांनी सभ्य राजकीय भाषणाला तिलांजली दिली आहे, असे चिदम्बरम यांनी टिष्ट्वटरवर म्हटले आहे. ...
देशात या व्हायरसचे संशयित रुग्ण वाढल्यानंतर सरकारने चीनला जाणाऱ्या लोकांना अगदी गरज असेल तरच जा. प्रवास रद्द करणे शक्य असेल तर तो करा किंवा त्यात बदल तरी करा, असे आवाहन केले. ...