लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पोपटांची तस्करी करणारी टोळी जेरबंद; 200 रुपये दराने होत होती विक्री - Marathi News | parrot smugglers gang arrested | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :पोपटांची तस्करी करणारी टोळी जेरबंद; 200 रुपये दराने होत होती विक्री

शिरपूरनजीक रायपूरकडून नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या चारचाकी वाहनात पोपटांची तस्करी करणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीला जेरबंद करण्यात देवरी पोलिसांना यश आले आहे. ...

NZ vs IND : अजिंक्य रहाणेची शतकी खेळी, टीम इंडियाचे न्यूझीलंडला चोख प्रत्युत्तर  - Marathi News | Hundred for Ajinkya Rahane against New Zealand A in the second unofficial test match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :NZ vs IND : अजिंक्य रहाणेची शतकी खेळी, टीम इंडियाचे न्यूझीलंडला चोख प्रत्युत्तर 

रहाणेनं 148 चेंडूंत 14 चौकार व 1 षटकार खेचून नाबाद 101 धावा केल्या ...

वीजतारेच्या संपर्कात आल्यानं बसला आग, 10 प्रवाशांचा मृत्यू, 22 जखमी - Marathi News | The bus caught fire, killing 10 passengers and injuring 22 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वीजतारेच्या संपर्कात आल्यानं बसला आग, 10 प्रवाशांचा मृत्यू, 22 जखमी

वीजतारेच्या संपर्कात आल्यानं बसला आग लागल्याची भीषण घटना रविवारी ओडिशातल्या गंजाम जिल्ह्यातील गोलंतारा भागात घडली आहे. ...

Hinganghat Burn Case : 'न्याय मिळत नाही तोपर्यंत मृतदेह स्वीकारणार नाही', पीडितेचे कुटुंबीय आणि गावकऱ्यांचा पवित्रा - Marathi News | hinganghat burnt case The body will not accept until justice is obtained says the victim's family | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Hinganghat Burn Case : 'न्याय मिळत नाही तोपर्यंत मृतदेह स्वीकारणार नाही', पीडितेचे कुटुंबीय आणि गावकऱ्यांचा पवित्रा

Hinganghat Burn Case : पीडितेने गेल्या सात दिवसांपासून मृत्यूशी झुंज दिली. तिचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्थ केली. मात्र ऑरेंज सिटी रुग्णालयात तिची प्राणज्योत मालवली. ...

Hinganghat Burn Case : 'माझ्यातली आई आज सुन्न, नि:शब्द झालीय...'   - Marathi News | Hinganghat Burning Case : 'My mother is numb today, mute ...' -Yashomati Thakur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Hinganghat Burn Case : 'माझ्यातली आई आज सुन्न, नि:शब्द झालीय...'  

Hinganghat Burn Case : 'राजकीय नेत्यांसह अनेकांकडून याबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे. ...

जीवन जगण्यासाठी मनाचाच आधार - Marathi News | Spirituality, a lifeline Between Mind and Body | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :जीवन जगण्यासाठी मनाचाच आधार

माणसाने मनाचे मानस शोधण्याचा अनेकवेळा प्रयत्न केला. अजूनपर्यंत करतात. आध्यात्मिक क्षेत्रातील, सामाजिक क्षेत्रातील, वैज्ञानिक क्षेत्रातील व्यक्तींनी केला. ...

World Cup बाबत आयसीसीचा मोठा निर्णय; भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलियाला फटका?  - Marathi News | ICC limits World Cup squads to 23 members; unofficial players not allowed any more  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :World Cup बाबत आयसीसीचा मोठा निर्णय; भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलियाला फटका? 

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ( आयसीसी) क्रिकेटमधील चुरस आणखी वाढवण्यासाठी नवीन नियम आणत आहेत. ...

हिंगणघाट जळीत प्रकरणामधील पीडितेचा मृत्यू नव्हे, तर खून- सुप्रिया सुळे - Marathi News | Supriya Sule comments on hinganghat teacher burnt case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हिंगणघाट जळीत प्रकरणामधील पीडितेचा मृत्यू नव्हे, तर खून- सुप्रिया सुळे

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पीडितेचा मृत्यू नसून खून असल्याची जळजळीत प्रतिक्रिया दिली आहे. ​ ...

'मुलीच्या मारेकऱ्याला आमच्या स्वाधीन करा, जिवंत जाळा', पीडितेच्या वडिलांचा संताप - Marathi News | hinganghat burnt case the accused must also suffer the same as he did to our daughter says parents | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मुलीच्या मारेकऱ्याला आमच्या स्वाधीन करा, जिवंत जाळा', पीडितेच्या वडिलांचा संताप

हिंगणघाट प्रकरणातील पीडितेची झुंज अखेर अपयशी ठरली आहे. ...