लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

२६ वर्षात इतकी बदलली शाहरूख खानची ही हिरोईन, किंग खानसोबत काढला सेल्फी - Marathi News | Shah Rukh Khan Selfie With Kabhi Haan Kabhi Naa Actress Suchitra Krishnamoorthi And Daughter Kaveri | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :२६ वर्षात इतकी बदलली शाहरूख खानची ही हिरोईन, किंग खानसोबत काढला सेल्फी

शाहरूख खानच्या या अभिनेत्रीला आता ओळखणं कठीण झालं आहे. ...

कुख्यात गुंडाच्या बंगल्यावर फिरवला हातोडा; तुकाराम मुंढेंची धडक कारवाई - Marathi News | nagpur commissioner tukaram munde action demolish gangster santosh ambekar bungalow vrd | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुख्यात गुंडाच्या बंगल्यावर फिरवला हातोडा; तुकाराम मुंढेंची धडक कारवाई

कुख्यात गुंड संतोष आंबेकर याच्या 8 हजार 460 चौरस फूट जागेत कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता बांधलेला आलिशान बंगला तुकाराम मुंढेंच्या नेतृत्वात महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने जमीनदोस्त करायला सुरुवात केली आहे. ...

करीना कपूरच्या या नणंदेबद्दल माहित नसेल तुम्हाला, सांभाळते पटौडी कुटुंबाची कोटींची संपत्ती - Marathi News | Saif Ali Khan Sister Saba Ali Khan Stay From Lime Light Living Royal Life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करीना कपूरच्या या नणंदेबद्दल माहित नसेल तुम्हाला, सांभाळते पटौडी कुटुंबाची कोटींची संपत्ती

पटौडी कुटुंबातील या सदस्याचा बॉलिवूडशी दूरदूर पर्यंत कोणताच संबंध नाही. ...

अहो आश्चर्यम! बेडकाचं मंदिर पाहिलंत का? - Marathi News | know interesting facts about india only frog temple in up SSS | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :अहो आश्चर्यम! बेडकाचं मंदिर पाहिलंत का?

भारतात अनेक आश्चर्यकारक गोष्टी पाहायला मिळतात. तसेच अनेक अजब मंदिरं देखील आहेत. ऐकायला थोडं विचित्र वाटेल पण भारतात बेडकाचं एक मंदिर असून तिथे बेडकाची पूजा केली जाते. ...

'या' ठिकाणी आहे नदीवर तरंगणारे हॉटेल; एका दिवसाचे भाडे तब्बल... - Marathi News | The Arctic Bath hotel has opened its doors along the Lule River | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'या' ठिकाणी आहे नदीवर तरंगणारे हॉटेल; एका दिवसाचे भाडे तब्बल...

शाळांमध्ये आता मराठी विषय न शिकवल्यास होणार एक लाखाचा दंड - Marathi News | If do not teach Marathi subjects in schools, you will face a penalty of one lakh vrd | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शाळांमध्ये आता मराठी विषय न शिकवल्यास होणार एक लाखाचा दंड

मराठी विषय सक्तीचा न करणाऱ्या शाळांवर 1 लाख रुपयांचा दंड ठोठावला जाणार असल्याची तरतूद करण्यात आली आहे. ...

PHOTOS : मलायका अरोराची डुप्लिकेट असलेल्या या मराठमोळ्या अभिनेत्रीच्या मादक अदा - Marathi News | PHOTOS:Malaika Arora's duplicate actress Heena Panchal shared sexy picture on instagram | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS : मलायका अरोराची डुप्लिकेट असलेल्या या मराठमोळ्या अभिनेत्रीच्या मादक अदा

न्यूझीलंडमध्ये पर्यटनाला गेलात की क्रिकेट खेळायला, एका फोटोवरून टीम इंडिया होतेय ट्रोल... - Marathi News | going Traveling to New Zealand or playing cricket, Team India is trolling through a photo twit by mayank agrwal with virat kohli, rishabh pant and ishant sharma ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :न्यूझीलंडमध्ये पर्यटनाला गेलात की क्रिकेट खेळायला, एका फोटोवरून टीम इंडिया होतेय ट्रोल...

वनडे मालिका गमावल्यावर भारतीय संघ पर्यटनासाठी गेला होता. यावेळी भारताचा कर्णधार विराट कोहलीबरोबर त्याची पत्नी अनुष्का शर्माही होती. यानंतर विराट आणि अनुष्का चांगलेच ट्रोल झाले होते. त्यानंतर भारतीय संघाला पहिल्या कसोटी सामन्यातही पराभव पत्करावा लागला ...

अमराठी विद्यार्थ्याने मराठीचा झेंडा उचलून जपला भाषेचा सार्थ अभिमान - Marathi News | Amarathi student lifted the flag of Marathi and took pride in the language of marathi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमराठी विद्यार्थ्याने मराठीचा झेंडा उचलून जपला भाषेचा सार्थ अभिमान

मराठी भाषेकडे लोकांचा ओढा कमी होत चालला आहे. या भाषेला दूर लोटले जात असल्याचे पदोपदी अनुभवायला मिळते. ...