लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
केकेआरच्या या खेळाडूला बीसीसीआयने चांगलेच फटकारले आहे. बीसीसीआयचे काही नियम आहेत आणि भारतात खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूला त्यांचे पालन करायचे असते. पण या खेळाडूने पालन न केल्यामुळेच बीसीसीआयने त्याला शिक्षा केली आहे. ...
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सर्वसाधारण सभेत एकही उपसूचना द्यायची आणि घ्यायची नाही असा आदेश काही दिवसांपूर्वी प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना आदेश दिला होता. मात्र, बुधवारी झालेल्या सभेत गोंधळाचा फायदा घेत सहा विषयांच्या उपसूचना घुसडल्या. ...
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांना बोलून न दिल्याने त्यांनी ग्लास फोडून सत्ताधारी भाजपाचा आजच्या सभेत निषेध केला. त्यावरून सत्ताधारी भाजपाने महापौरांचा अवमान झाल्याचा कांगावा करून कारवाईची मागणी केली आहे. ...