लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
राज्यातील सत्ता जाताच नाशिक महापालिकेतील भाजपच्या सत्तेलाही घरघर लागली आहे. अर्थात, कोट्यवधींच्या भूसंपादनावरून भाजपत शह-काटशहाचे राजकारण सुरू झाले असून, वरिष्ठ नेत्यांवर चुकीच्या अपेक्षांचे आरोप केले जाऊन थेट पंतप्रधानांचे दरवाजे ठोठावण्याचे सांगितल ...
मध्य-पश्चिम-हार्बर या गर्दीच्या रेल्वेस्थानकांवर दिसणाऱ्या मॅजिक दिल या संस्थेचे वन रूपी क्लिनिक लवकरच आता गुजरातमधील अहमदाबाद या रेल्वेस्थानकावरही दिसणार आहे. ...
सद्यस्थितीमध्ये चार कुटुंबांमध्ये प्रत्येकी तीन व दहा घरांमध्ये दोन नगरसेवक असून, सर्वच राजकीय पक्षांनी घराणेशाहीला प्राधान्य देण्यास सुरुवात केली असल्यामुळे प्रामाणिक कार्यकर्त्यांची उपेक्षा होऊ लागली आहे. ...
शेतकरी, शेतमजूर, कामगार आदिवासी पाड्यातील सर्वसामान्य माणसाचे जीवन उंचावण्यासाठी त्यांचे अविरत कार्य सुरू असल्याचे गौरवोद्गार राज्याचे उत्पादन शुल्क व कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी काढले. ...
शाही थाटात झालेल्या या क्रिकेटपटूच्या विवाहसोहळ्यात चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला. चोरट्यांनी लग्नातील वऱ्हाडी मंडळींचे मोबाईल चोरले. एवढेच नाही तर पकडले गेल्यावर या चोरांनी चक्क क्रि्केटपटूच्या नातेवाईकांनाच मारहाण केली. ...
Sachin Sawant : देशपातळीवरती समाजामध्ये तेढ निर्माण करण्याकरिता अत्यंत द्वेशपूर्ण अपप्रचार समाजमाध्यमातून केला जात आहे. यामागे भाजपा, त्याचे नेते आणि भाजपाच्या आयटी सेलचे कार्यकर्ते प्रामुख्याने आहेत. ...