लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
मेट्रो-३ मार्गिकेवरील पॅकेज ६ अंतर्गत येत असलेल्या सहार मेट्रो स्थानकाच्या कामाच्या ठिकाणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी भेट देत कामाचा आढावा घेतला ...
कार्गो सेवांच्या माध्यमातून जेवढा महसूल मिळतो त्यापेक्षा जास्त उत्पन्न (५४ टक्के) ड्युटी फ्री दुकानांमधील खरेदी आणि अन्य संलग्न सेवा-सुविधांच्या माध्यमातून मिळत आहे. ...
राज्यात शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) खासगी शाळांमध्ये राखीव असणाऱ्या २५ टक्के जागांवर प्रवेशासाठी अर्ज करण्याची २९ फेब्रुवारी ही शेवटची तारीख होती. ...
आत्तापर्यंत १ लाख ४२ हजार ६७२ शेतक-यांचे प्रमाणीकरण झाले असून रविवार सुट्टी असल्यामुळे सोमवारपासून त्यांच्या बँकांत पैसे जमा होतील, अशी माहिती सहकार प्रधान सचिव आभा शुक्ला यांनी दिली. ...
मंत्रीमंडळ उपसमितीने सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारची बाजू मांडणारे ज्येष्ठ विधीज्ञ मुकूल रोहतगी यांची भेट घेऊन मराठा आरक्षणाच्या सुनावणीच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. ...