न्यूझीलंड दौऱ्यातील भारतीय संघाची सुरुवात दणक्यात झाली. पाच सामन्यांची ट्वेंटी-20 मालिका निर्विवादपणे जिंकून टीम इंडियानं धमाकाच उडवला. पण, त्यानंतर झालेल्या वन डे आणि कसोटी मालिकेत टीम इंडियाला सपशेल अपयश आलं. ...
India vs New Zealand, 2nd Test : जगातल्या अव्वल कसोटी संघाला असा लाजीरवाणा पराभव पत्करावा लागल्यानं त्यांच्यावर टीका होत आहे. पण, टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचं म्हणणं काही वेगळंच आहे. ...