लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

डॉक्टरांना कोणत्याही परिस्थितीत संपाचा अधिकार नाही : मद्रास उच्च न्यायालय - Marathi News | Doctors have no right to amend in any case: Madras High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डॉक्टरांना कोणत्याही परिस्थितीत संपाचा अधिकार नाही : मद्रास उच्च न्यायालय

डॉक्टरांच्या मागण्यांमध्ये पगारवाढ, कालबद्ध पदोन्नत्ती, पदव्युत्तर शिक्षणात आरक्षण, अशा मागण्या होत्या. महिनाभर संप चालल्यानंतर सरकारच्या मागण्यांबद्दल विचार करून निर्णय घेण्याच्या आश्वासनावर संप मागे घेण्यात आला. ...

घराच्या ताब्याला विलंब; विकासकाला ठोठावला दंड - Marathi News | Delay in possession of a home; Developer fined | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घराच्या ताब्याला विलंब; विकासकाला ठोठावला दंड

गुंतवणूकदाराने जेवढी रक्कम गुंतवली, त्यावर घराचा ताबा मिळेपर्यंत व्याज देण्याचे आदेश महाराष्ट्र स्थावर संपदा अपीलीय न्यायाधिकरणे दिले. ...

‘एसीबी’बाबत नव्या सरकारचेही ‘ये रे माझ्या मागल्या’ धोरण - Marathi News | The new government's 'come to me' policy on the ACB | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘एसीबी’बाबत नव्या सरकारचेही ‘ये रे माझ्या मागल्या’ धोरण

महाविकास आघाडी सरकारनेही लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील (एसीबी) महासंचालकपदाच्या नियुक्तीबद्दल त्यांचेच धोरण कायम ठेवले आहे. ...

‘त्या’ अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत फेरविचार, मुंबई पोलीस आयुक्तांची माहिती - Marathi News | Mumbai Police Commissioner information about the reversal of 'those' officers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘त्या’ अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत फेरविचार, मुंबई पोलीस आयुक्तांची माहिती

मुंबईचे माजी आयुक्त संजय बर्वे यांनी निवृत्तीच्या दोन दिवसांपूर्वी केलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत फेरविचार करून निर्णय घेतला जाईल, ...

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयात तरुणांचा गोंधळ - Marathi News | Confusion of youth in Maharashtra Public Service Commission office | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयात तरुणांचा गोंधळ

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या जाहिरातीत एनटी-ड या प्रवर्गात राखीव जागा नसल्याचे निदर्शनास आल्याने, सोमवारी वंजारी युवक संघटनेने मुंबईच्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयात गोंधळ घातला. ...

साखर कारखान्यांची हमी अजित पवारांच्या हाती - Marathi News | Sugar factories are guaranteed by Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :साखर कारखान्यांची हमी अजित पवारांच्या हाती

उपमुख्यमंत्र्यांच्या (अर्थ) अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाची उपसमिती त्यावर अंतिम शिक्कामोर्तब करेल, असा महत्त्वपूर्ण निर्णय सहकार विभागाने घेतला आहे. ...

न्यायासनावर दर्जेदार न्यायाधीशाचीच नियुक्ती व्हावी - न्या. एस.सी. धर्माधिकारी - Marathi News | Only a quality judge should be appointed on the judiciary - justice. SC dharmadhikari | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :न्यायासनावर दर्जेदार न्यायाधीशाचीच नियुक्ती व्हावी - न्या. एस.सी. धर्माधिकारी

जात, धर्म, लिंग, जन्मस्थळ यापलीकडे जाऊन केवळ संबंधित व्यक्तीच्या गुणवत्तेवर त्याची न्यायाधीश म्हणून नियुक्ती व्हायला हवी. न्यायासनावर दर्जेदार न्यायाधीशाचीच नियुक्ती व्हावी. ...

अडीच वर्षांच्या शर्विकाने केला कलावंतिणीचा सुळका सर - Marathi News | Two and a half year old sarvika made a comedy of art | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अडीच वर्षांच्या शर्विकाने केला कलावंतिणीचा सुळका सर

कलावंतीणीचा सुळका प्रजासत्ताकदिनी अर्ध्या तासात चढून सर केला. शर्विकाची चढण्याची जिद्द पाहून इतर पर्यटकांनाही सुळका चढण्याची स्फूर्ती मिळाली. ...

देशांतर्गत विमान प्रवासातही आता इंटरनेट मिळणे शक्य - Marathi News | Internal flights can now be accessed on the Internet | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देशांतर्गत विमान प्रवासातही आता इंटरनेट मिळणे शक्य

आतापर्यंत विमानात वाय-फाय सेवा नव्हती आणि स्मार्टफोनही फ्लाइट मोडमध्ये सुरू ठेवायलाच संमती होती. ...