लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

फॅशन न्यारी, फजिती भारी...! ऑरेंज बॉडीकॉन ड्रेसने वाढवले कतरीना कैफचे टेन्शन  - Marathi News | katrina kaif could not sit on the floor during sooryavanshi trailer launch event-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फॅशन न्यारी, फजिती भारी...! ऑरेंज बॉडीकॉन ड्रेसने वाढवले कतरीना कैफचे टेन्शन 

‘सूर्यवंशी’च्या ट्रेलर लॉन्च इव्हेंटसाठी कॅटने ऑरेंज बॉडीकॉन ड्रेस निवडला आणि सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या. पण... ...

मुस्लीम असल्याची मिळतेय शिक्षा; आजम खान समाजवादी पक्षावर नाराज - Marathi News | 'Punishment for being a Muslim', Azam Khan annoyed on the Samajwadi Party | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुस्लीम असल्याची मिळतेय शिक्षा; आजम खान समाजवादी पक्षावर नाराज

आजम खान एवढे नाराज आहेत की, त्यांनी कारागृहात भेटीसाठी आलेल्या सपा नेत्यांची भेट घेणे टाळल्याचे अहमद यांनी सांगितले. ...

आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातील धक्कादायक चित्र; मनसेने केली गुन्हा दाखल करण्याची मागणी - Marathi News | Tree cutting in Aditya Thackeray's worli constituency; MNS demands registered criminal action pnm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातील धक्कादायक चित्र; मनसेने केली गुन्हा दाखल करण्याची मागणी

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात रातोरात झाडांची कत्तल करण्यात आल्याचं उघड झालं आहे ...

अभिनेत्री केतकी चितळे विरोधात 'ॲट्रॉसिटी'चा गुन्हा; फेसबुक पोस्ट भोवली! - Marathi News | fir against Marathi actress ketki chitale under atrocity prevention act | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अभिनेत्री केतकी चितळे विरोधात 'ॲट्रॉसिटी'चा गुन्हा; फेसबुक पोस्ट भोवली!

मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिच्या विरोधात रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

India vs New Zealand : 'जब इंडिया मे ये लोग आयेंगे, तब...' विराट कोहलीच्या धक्कादायक विधानानं खळबळ - Marathi News | India vs New Zealand : 'Jab India mein yeh log aayengey, tab dikha doonga,' virat Kohli's pep talk with teammates sparks uproar svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs New Zealand : 'जब इंडिया मे ये लोग आयेंगे, तब...' विराट कोहलीच्या धक्कादायक विधानानं खळबळ

India vs New Zealand : जगातील अव्वल संघ टीम इंडियाला न्यूझीलंड दौऱ्यावर कसोटी मालिकेत अपयश पत्करावे लागले. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तीनही विभागांवर टीम इंडियाचे शिलेदार अपयशी ठरले. ...

ड्रेस घट्ट होतो म्हणून निराश होणं सोडा, नारळाच्या तेलाचा फंडा वापरून वजन 'असं' कमी करा... - Marathi News | Coconut oil also helpful weighs loss know how myb | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :ड्रेस घट्ट होतो म्हणून निराश होणं सोडा, नारळाच्या तेलाचा फंडा वापरून वजन 'असं' कमी करा...

तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर नारळाच्या तेलाचा आहारात समावेश करा. कारण त्यामुळे शरीरावरची चरबी वाढणार नाही.  ...

बेरोजगारी रे भावा... इंजिनिअर अन् एमबीए ग्रॅज्युएट करतायेत पार्कींग अटेंडंटचं काम - Marathi News | Unemployment, Engineer and MBA graduate as a parking attendant in chennai MMG | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बेरोजगारी रे भावा... इंजिनिअर अन् एमबीए ग्रॅज्युएट करतायेत पार्कींग अटेंडंटचं काम

नोकरभरती करणाऱ्या एजन्सीने जवळपास 50 इंजिनिअर आणि एबीएधारक तरुणांना येथील कामावर रुजू केले आहे. ...

भाऊ कदमच्या 50 व्या वाढदिवसाचे अनोखं सेलिब्रेशन - Marathi News | Unique Celebration of Brother Kadam's 50th Birthday | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :भाऊ कदमच्या 50 व्या वाढदिवसाचे अनोखं सेलिब्रेशन

Onion Prices : कांदा दरात 100 रुपयांनी तेजी - Marathi News | Maharashtra Farmers in Nashik lasalgaon onion prices increse SSS | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Onion Prices : कांदा दरात 100 रुपयांनी तेजी

Onion Prices : बाजार समितीत  966 वाहनातील 13214  क्विंटल कांदा आवक झाली. ...