लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कोरोनामुळे देशासह राज्यातही यंत्रणा सतर्क - Marathi News | Corona alerts the country and even the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोनामुळे देशासह राज्यातही यंत्रणा सतर्क

मुंबई, नागपूर, औरंगाबाद, पुणे, नाशिकसह सर्व शहरांमध्ये, जिथे पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात, तिथेही दक्षता घेण्यात येत आहे. ...

गिरणी कामगारांच्या घरांचा भार सरकारी तिजोरीवर? - Marathi News | The burden of the mill workers on the government safe? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गिरणी कामगारांच्या घरांचा भार सरकारी तिजोरीवर?

या रकमेची प्रतिपूर्ती सरकारने करावी, अशी मागणी म्हाडाकडून केली जाण्याची दाट शक्यता आहे. ...

मुस्लिम आरक्षणाचा प्रस्ताव नाही, मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण - Marathi News | No proposal for Muslim reservation, CM's explanation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुस्लिम आरक्षणाचा प्रस्ताव नाही, मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी मुस्लिमांना शिक्षणात पाच टक्के आरक्षण देण्यात येईल, असे म्हटले होते. त्यावर ठाकरे म्हणाले की, याबाबत निर्णय झालेला नाही. ...

फडणवीस यांच्यावर खटला चालणारच, फेरविचार याचिकाही फेटाळली - Marathi News | Fadnavis is going to be prosecuted and dismissed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फडणवीस यांच्यावर खटला चालणारच, फेरविचार याचिकाही फेटाळली

निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात फौजदारी खटल्यांची माहिती न देणाऱ्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूर येथील दंडाधिकारी न्यायालयात खटल्याला सामोरे जाण्यावाचून आता पर्याय उरलेला नाही. ...

मेट्रोच्या भूमिपूजनाचा खडखडाट फार, धाव मात्र अजूनही तोकडीच! - Marathi News | The Metro's landlord work a very, very slow down | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रोच्या भूमिपूजनाचा खडखडाट फार, धाव मात्र अजूनही तोकडीच!

मात्र येत्या पाच वर्षांत सुमारे २३८ किमी मार्गावर मेट्रो धावू लागेल. मुंबई, नागपूरपाठोपाठ पुणे, नवी मुंबई ही शहरेही मेट्रोच्या मार्गावर येतील. ...

विरोधी पक्षनेतेपदासाठी भाजपची धावपळ सुरू - Marathi News | BJP is running for the post of opposition leader | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विरोधी पक्षनेतेपदासाठी भाजपची धावपळ सुरू

विनोद मिश्रा यांच्याऐवजी आता प्रभाकर शिंदे यांचे नाव गटनेते पदासाठी निश्चित करण्यात आले आहे. ...

आजचे राशीभविष्य- 04 मार्च 2020 - Marathi News | Todays horoscope 4th March 2020 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य- 04 मार्च 2020

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या... ...

‘त्या’ बारा पोलीस अधिकाऱ्यांची वेतनवाढ रोखण्यासंदर्भातील नोटीस केली रद्द - Marathi News | notice of 12 police officers' pay hike canceled | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘त्या’ बारा पोलीस अधिकाऱ्यांची वेतनवाढ रोखण्यासंदर्भातील नोटीस केली रद्द

मात्र मुंबईचे नवनियुक्त पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी या नोटिशीला अधिका-यांनी दिलेले उत्तर समर्थनीय ठरवत ती रद्द ठरवली आहे. ...

भारत स्टेज 6 मानकांची पूर्तता न करणाऱ्या वाहनांची नोंदणी करू नये, नियम १ एप्रिलपासून लागू - Marathi News | Do not register vehicles that do not meet India Stage 6 standards | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :भारत स्टेज 6 मानकांची पूर्तता न करणाऱ्या वाहनांची नोंदणी करू नये, नियम १ एप्रिलपासून लागू

भारत स्टेज ६ मानकांची पूर्तता न करणा-या वाहनांची १ एप्रिलपासून नोंदणी करू नये, असे आदेश परिवहन विभागाने सर्व प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन विभागांना (आरटीओ) दिले आहेत. ...