रविवारी अंतिम सामन्यात आॅस्ट्रेलियाविरुद्ध दडपणाचा यशस्वी सामना केल्यास पहिला टी२० विश्वचषक जिंकू शकतो,’ असे मधल्या फळीतील भारताची अनुभवी फलंदाज वेदा कृष्णमूर्ती हिने म्हटले. ...
आतापर्यंत केवळ २४०० कोटी रुपयेच जमा झाले असून गेल्या आर्थिक वर्षात ८१ हजार ५६३ ठाणेकरांनी आयकर (इन्कम टॅक्स रिटर्न) भरलेला नाही, अशी धक्कादायक माहिती पुणे येथील प्रधान मुख्य आयकर आयुक्त अनुराधा भाटिया यांनी ठाण्यात दिली. ...
सिडको नोडमधून मालमत्ता कराची आकारणीची रक्कम सुमारे १५० कोटींपर्यंत गृहीत धरण्यात आली असून १९४६ पदांचे आकृतिबंध शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहेत. ...
पहिला अर्थसंकल्प शुक्रवारी सादर करण्यात आला आहे. यात शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवत तरुणांना रोजगार, उच्च शिक्षणासाठीही विशेष तरतूद करण्यात आली आहे. ...
नवी मुंबईमध्ये सिडकोने सर्वच राज्यांचे भवन उभारण्यासाठी भूखंड आरक्षित केले आहेत. वाशी रेल्वे स्टेशन व महामार्गाच्या मध्यभागी हे भूखंड उपलब्ध करून दिले आहेत. ...