नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
इंडियन प्रीमिअर लीग ( आयपीएल 2020) आणि देशात होणाऱ्या अन्य महत्त्वांच्या स्पर्धांबाबत केंद्रीय क्रीडा मंत्रालयानं गुरुवारी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ...
शिगमोत्सवाचे आयोजन बंद झालेले नाही. सरकारने लोकांना खबरदारी घेण्याचे सल्ले दिले आहेत, पण रेल्वे स्थानके, बस स्थानके व अन्यत्र कोरोनाविरोधी आवश्यक ती उपाययोजना करण्याबाबत सरकार थोडे बेपर्वाच असल्याची गोमंतकीयांची भावना झालेली आहे. ...
कवी संपत सरल यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री गेहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांचा फोटो शेअर केला होता. मला या दोघांपेक्षा मोठे योद्धे दिसत नाहीत. त्यामुळे सर्वप्रथम यांना सांभाळा, असा सल्ला त्यांनी राहुल गांधी यांना दिला होता. ...