लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पुण्याचा स्वाईन फ्लू ते कोरोना पर्यंतचा प्रवास - Marathi News | Travel from Pune to Swine Flu to Corona | Latest international Videos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पुण्याचा स्वाईन फ्लू ते कोरोना पर्यंतचा प्रवास

...

Ranji Trophy Final : सौराष्ट्राची पश्चिम बंगालवर मात; ७३ वर्षांत पहिल्यादाच पटकावलं विजेतेपद - Marathi News | Ranji Trophy Final : Saurashtra Beat Bengal To Clinch Maiden Ranji Trophy Title mac | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ranji Trophy Final : सौराष्ट्राची पश्चिम बंगालवर मात; ७३ वर्षांत पहिल्यादाच पटकावलं विजेतेपद

आज झालेल्या रणजीच्या बंगालविरुद्धच्या अंतिम सामन्यात सौराष्ट्रने विजय मिळत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केलं आहे. ...

हरभजन सिंग आणि अभिनेत्री गीता बसराची फिल्मी स्टाईल लव्हस्टोरी! - Marathi News | Harbhajan singh and geeta basra untold love story gda | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :हरभजन सिंग आणि अभिनेत्री गीता बसराची फिल्मी स्टाईल लव्हस्टोरी!

हरभजन सिंगला युवराज सिंगनेदेखील मदत केली होती. ...

अजित पवारांचं आमदारांना मोठ्ठं गिफ्ट; सर्व सदस्यांकडून बाक वाजवून आनंद व्यक्त - Marathi News | government will give 30 lakhs to mla to purchase vehicle finance minister ajit pawar announces | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांचं आमदारांना मोठ्ठं गिफ्ट; सर्व सदस्यांकडून बाक वाजवून आनंद व्यक्त

आमदारांना वाहन खरेदी करण्यासाठी मिळणार ३० लाख; सरकार व्याज फेडणार ...

...तर मग आमदारनिधी तीन कोटींवरून पुन्हा दोन कोटी करतो, अजित पवारांचा विरोधकांना टोला - Marathi News | NCP Leader ajit pawars warned mlas will give only two crores sna | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर मग आमदारनिधी तीन कोटींवरून पुन्हा दोन कोटी करतो, अजित पवारांचा विरोधकांना टोला

यावेळी अर्थसंकल्प कसा सर्वसमावेशक आहे हे अजित पवारांनी  पटवून देण्याचा प्रयत्न केला. त्याला विरोधी पक्ष भाजपकडून जोरदार विरोध करण्यात आला. ...

पीडित महिलेची डीएसकेंविरोधात दिवाणी न्यायालयात धाव - Marathi News | The victim going for civil court against DSK | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीडित महिलेची डीएसकेंविरोधात दिवाणी न्यायालयात धाव

डीएसकेंच्या कंपनीत केली होती ४० लाख रुपयांची गुंतवणूक ...

भाजपची फ्लोर टेस्टची मागणी, तर कमलनाथ यांना 10 वर्षे मुख्यमंत्रीपदी राहण्याचा विश्वास - Marathi News | Kamal Nath claims to be Chief Minister for 10 years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपची फ्लोर टेस्टची मागणी, तर कमलनाथ यांना 10 वर्षे मुख्यमंत्रीपदी राहण्याचा विश्वास

राज्यपालांना भेटून आपण आमदारांना कैद केले असल्याची माहिती दिली आहे. हे भाजपचे षडयंत्र असून आपण सरकार वाचविण्यात यशस्वी होऊ, असही कमलनाथ यांनी सांगितले. ...

लोकप्रियतेची 'हवा' डोक्यात घुसली, निलेश साबळे माफी मागा; संभाजीराजेंचा संताप - Marathi News | chala hawa yeu dya protest by social media ... Sambhaji Raje yelled at Nilesh Sable on shahu maharaj photo in show MMG | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकप्रियतेची 'हवा' डोक्यात घुसली, निलेश साबळे माफी मागा; संभाजीराजेंचा संताप

सोशल मीडियाच्या माध्यमातून चला हवा येऊ द्या..च्या त्या एपिसोडवर आक्षेप घेत, हा छत्रपती शाहू महाराजांचा अपमान असल्याचं नेटीझन्सने म्हटले होते. ...

Coronavirus: पुण्यातील कोरोना रुग्णांचा आकडा पोहोचला दहावर; अमेरिकेहून आलेल्या तरुणाचा रिपोर्ट ' पॉझिटिव्ह ' - Marathi News | Coronavirus :corona patient number in Pune reaches ten | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Coronavirus: पुण्यातील कोरोना रुग्णांचा आकडा पोहोचला दहावर; अमेरिकेहून आलेल्या तरुणाचा रिपोर्ट ' पॉझिटिव्ह '

Coronavirus तरुणाला अमेरिकेहून आल्यावर त्रास जाणवू लागला होता.. ...