व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये श्रीलंकेचे अध्यक्ष गोताबाया राजपक्ष, मालदीवचे अध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोलीह, नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली, भूतानचे पंतप्रधान लोताय त्सेरिंग, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घानी आणि पाकिस्ता ...
आंतरराष्ट्रीय स्तरावर पेट्रोल, डिझेलच्या किमती कमी झाल्याने त्याचेच अनुकरण केंद्र सरकारने देशातही करावे, अशी मागणी मोदी यांच्याकडे केली होती. मात्र, किमती कमी करण्याऐवजी मोदी यांनी इंधन तेलावरही अबकारी करात वाढकेली. ...
आग्रा येथे माहेरी आलेल्या एका २५ वर्षीच्या नवविवाहितेच्या वडिलांविरुद्ध हा गुन्हा नोंदविण्यात आला. ही महिला बंगळुरुमध्ये नोकरी करणाऱ्या गूगल कंपनीच्या एका कर्मचा-याची पत्नी असून हे दाम्पत्य मधूचंद्रानंतर अलीकडेच इटलीहून भारतात परतले होते. ...
अनंतनाग जिल्ह्यात हे अतिरेकी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर रविवारी तपास मोहीम सुरू करण्यात आली. यावेळी अतिरेक्यांनी सुरक्षादलावर गोळीबार केला. त्यानंतर झालेल्या चकमकीत सुरक्षादलाने चारही अतिरेक्यांना ठार मारले. ...
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने मांजरेकर यांना समालोचन पॅनलमधून बाहेर करण्यात आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. मांजरेकर गुरुवारी भारत आणि दक्षिण आफ्रिका संघांदरम्यानच्या पहिल्या एकदिवसीय लढतीच्या वेळी धर्मशाळामध्ये नव्हते. ...
पोतुर्गालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने आपली सगळी हॉटेल्स रुग्णालयात बदलण्याचा निर्णय घेत रुग्णांच्या उपचाराचा खर्चही करण्याचा निर्णय घेतला आहे, अशा चर्चा सोशल मीडियावर रंगल्या होत्या. मात्र... ...
उच्चस्तरीय भारतीय पथकाच्या २५ मार्चच्या टोकियो दौऱ्याला स्थगित देण्यात येत आहे. हे पथक भारताच्या टोकियो आॅलिम्पिकच्या तयारीची समीक्षा करण्यासाठी जाणार होते. ...