लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

CoronaVirus ब्रेकिंग: आज मध्यरात्रीपासून देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन; पंतप्रधान मोदींची घोषणा - Marathi News | Coronavirus Lockdown across the country from tonight; Modi's big announcement hrb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus ब्रेकिंग: आज मध्यरात्रीपासून देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन; पंतप्रधान मोदींची घोषणा

CoronaVirus दोन महिन्यांच्या अभ्यासानंतर असे समोर आले आहे की, एकमेव उपाय त्यावर प्रभावी आहे. ...

Coronavirus : अखंडित वीजपुरवठ्यामुळेच जनतेला घरात थांबवणे झाले शक्य- ऊर्जामंत्री - Marathi News | Coronavirus : Due to uninterrupted power supply, people could be stopped at home - Energy Minister vrd | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus : अखंडित वीजपुरवठ्यामुळेच जनतेला घरात थांबवणे झाले शक्य- ऊर्जामंत्री

कोरोना या आजाराचे उपचार करणारे डॉक्टर्स व नर्सेस यांना या आजाराची लागण झाल्याच्या घटना चीन व इतर देशात घडल्यामुळे आरोग्य सेवेच्या क्षेत्रात धोके असल्याची जाणीव आपल्याला आहे. ...

coronavirus : पुणेकरांसाठी महापालिका आली धावून ; जीवनावश्यक वस्तूंसाठी खास हेल्पलाईन - Marathi News | coronavirus: PMC bring Special helpline for essentials commodity rsg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :coronavirus : पुणेकरांसाठी महापालिका आली धावून ; जीवनावश्यक वस्तूंसाठी खास हेल्पलाईन

लाॅकडाऊनमध्ये नागरिकांना जीवनावश्यक वस्तू मिळविण्यात अडचणी आल्यास त्यासाठी पुणे महापालिकेकडून हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. ...

Coronavirus: कांद्यासह भाजीपाल्याचा पुरवठा सुरळीत ठेवण्याचे आव्हान - Marathi News | challenge of keeping vegetable and onion supply amid coronavirus | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: कांद्यासह भाजीपाल्याचा पुरवठा सुरळीत ठेवण्याचे आव्हान

कोरोनाचे संकट; मंगळवारी 305 पैकी 89 बाजार समित्यांमध्ये खरेदी होती बंद ...

कोरोनामुळे जगणं झालं कठीण! अन्न-धान्य व जवळील पैसे संपलेत....तृतीय पथीयांची समाजाला हाक - Marathi News | Food and grain are almost gone, something for us; transgender request | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरोनामुळे जगणं झालं कठीण! अन्न-धान्य व जवळील पैसे संपलेत....तृतीय पथीयांची समाजाला हाक

समाज बांधवांनो आमच्यासाठीही काही तरी कोरोना अशी आर्त हाक या तृतीय पंथी बांधवांनी दिली. ...

CoronaVirus: नववर्षाच्या स्वागतावर कोरोनाचे सावट; पाडव्याच्या खरेदीकडे नागरिकांची पाठ - Marathi News | CoronaVirus in mumbai: Gudhi Padwa, Marathi new year in fear of coronavirus hrb | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus: नववर्षाच्या स्वागतावर कोरोनाचे सावट; पाडव्याच्या खरेदीकडे नागरिकांची पाठ

१४४ कलम लागू केल्याने भाजी विक्रेते तुरळक प्रमाणात दिसत आहेत. त्यामुळे भाजीपाला घेण्यासाठी गर्दी होत आहे. ...

पुणे शहरातील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी पीएमपीची बससेवा मोफत - Marathi News | Free PMP bus service for essential service personnel in Pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरातील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी पीएमपीची बससेवा मोफत

‘पीएमपी’कडून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची ने-आण करण्यासाठी २० बसद्वारे सेवा सुरू ठेवली जाणार ...

श्वेता शिंदेने बिकीनीत लावली आग, पाहाल तर पाहातच राहाल... - Marathi News | Shweta Shinde Sexy Bikini Look sets fire on Internet with deep neck dress-SRJ | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :श्वेता शिंदेने बिकीनीत लावली आग, पाहाल तर पाहातच राहाल...

मोठ्या कालावधीनंतर अभिनेत्री श्वेता शिंदे हिने छोट्या पडद्यावर पुनरागमन केलेलं आहे. अर्थात, इतक्या वर्षांनंतर सुद्धा तिच्या दिलखेचक अदा आणि लक्षवेधी सौंदर्य यात फरक पडलेला नाही. आजदेखील तिच्या सौंदर्याची छाप प्रेक्षकांवर पडते आहे. ...

coronavirus : पिंपरी चिंचवडमधील हाेम क्वारंटाईनचे उल्लंघन करणाऱ्यांना नाेटीस - Marathi News | coronavirus : notice to people of pimpri chinchwad who disobey the home quarantine rsg | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :coronavirus : पिंपरी चिंचवडमधील हाेम क्वारंटाईनचे उल्लंघन करणाऱ्यांना नाेटीस

हाेम क्वारंटाईन सांगितलेल्या नागरिकांनी त्याचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल अशी नाेटीस त्यांना पाठविण्यात आली आहे. ...