coronavirus : अमेरिकेतील लुईसिआना विद्यापीठातील संशोधक जेम्स दिआज यांनी म्हटले आहे की, कोरोनाचा विषाणू श्वसनसंस्थेतील एन्झाइमचे स्वरूप बदलून फुप्फुसात प्रवेश करतो. ...
coronavirus : मुंबई आयआयटीच्या प्रवक्त्याने सांगितले की, विदेशातून परतलेल्यांपैकी कोरोना विषाणूची लागण झाल्याचा संशय असलेल्या, पण तशी कोणतीही चिन्हे दिसून न येणाऱ्या रुग्णांना या क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले आहे. ...
Coronavirus : कोरोना साथीचा चीनशी संबंध जोडणाऱ्या वदंता समाजमाध्यमांत पसरविल्या जात आहेत. ही साथ मानवनिर्मित असण्याची शक्यता जगातील आघाडीच्या वैज्ञानिकांनी ठामपणे फेटाळून लावलेली असताना हे प्रकरण न्यायालयात दाखल केले जावे, हे विशेष. ...
coronavirus : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी केंद्र सरकारने २२ मार्च ते ३१ मार्चपर्यंत सर्व रेल्वेगाड्या बंद ठेवण्याचे जाहीर केले आहे. सध्या केवळ मालगाड्याच सुरू असून, त्यातून अत्यावश्यक वस्तूंची ने-आण केली जात आहे. ...
Coronavirus : भारत हा लोकशाही देश असल्याने व येथे कायद्याचे राज्य असल्याने परिस्थिती आणीबाणीची असली तरी सरकारला ‘हम करे सो कायदा’, असे वागता येणार नाही. ...
Coronavirus : जागतिक आरोग्य संघटनेच्या आपत्कालीन विभागाचे संचालक डॉ. रोडेरिको आॅफ्रिन यांनी सांगितले की, कोरोनाच्या मुकाबल्यासाठी रेल्वे, आंतरराज्य बस व मेट्रो सेवा वेळीच स्थगित केली आहे. ...
coronavirus : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात या प्रश्नाचे गांभीर्य लोकांसमोर परखडपणे मांडले. या महामारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि कोरोना विषाणूचा पराभव करण्यासाठी नागरिकांनी काय करायला हवे, हेही त्यांनी आपल्या भाषणा ...
coronavirus : संकटाचा मुकाबला करण्याचे मनोधैर्य भारतीय अर्थव्यवस्थेत आहे आणि त्यासाठी अशा प्रसंगी उद्योग व्यापार या क्षेत्राला सवलतीचे टॉनिक दिले तर अर्थव्यवस्थेवर हा विषाणू दूरगामी परिणाम करू शकणार नाही. ...