कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये याकरिता देशभरात लॉक डाऊन करण्यात आले आहे. शहरातही तब्बल २ हजार १९० जणांना ‘होम क्वॉरंटाईन’ करण्यात आलेले आहे. या सर्वांवर बारीक लक्ष ठेवण्यात येत असून त्याकरिता पोलिसांची मदत घेतली जात आहे. आता या संशयितांवर लक्ष ठ ...
किराणा तसेच जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी घराबाहेर पडलेल्या अनेक नागरिकांना पोलिसांकडून दंडुक्याचा प्रसाद देण्यात आल्याचे प्रकार समोर आले आहेत. मात्र पिंपरी-चिंचवड येथे पोलिसांनी काठ्या बाजूला ठेवत दंडुकशाहीऐवजी माणुसकीचे दर्शन घडविले आहे ...