कोरोना प्रादुर्भावामुळे काही दिवस बंद असलेल्या पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचा व्यवहार सुरु झाला आहे. त्यामुळे आता नागरिकांना चिंता करण्याची गरज नसून घराजवळ भाजीपाला आणि फळे उपलब्ध होणार आहे. ...
कोरोनाशी लढण्यासाठी सर्व नगरसेवक आणि आमदारांच्या सहाय्यासह मोठ्या संख्येमध्ये भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते लॉकडाउनमधील आवश्यक लोकांची सेवाही करत आहेत. ...