चीनला देखील आपल्या इतर प्रांतात आतापासूनच कोरोना टेस्ट घेणे सुरू करावे लागणार आहे. जेणेकरून कोरोनाग्रस्तांचा आकडा लक्षात येईल. ही तयारी कोरोनाच्या दुसऱ्या हल्ल्यापासून वाचवू शकते, असही काउलिंग यांनी सांगितले. ...
अमेरिकेतील मृतांचा आकडा झपाट्याने वाढत असून मृतांची संख्या ४ हजारांच्या जवळपास पोहोचली आहे. जॉन हॉपकिन्सच्या आकडेवारीनुसार अमेरिकेतील मृतांची संख्या ४०७६ वर पोहोचली आहे, ...