लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

व्होडाफोन-आयडियाची मोदी सरकारला मोठ्ठी ऑफर; 1 रुपयांत कंपनीच घ्या! - Marathi News | Vodafone-Idea gives big offer to Modi government on AGR; Buy a whole company for 1 rupee! | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :व्होडाफोन-आयडियाची मोदी सरकारला मोठ्ठी ऑफर; 1 रुपयांत कंपनीच घ्या!

कंपनीला गेल्या दशकात जवळपास दोन लाख कोटींचा तोटा झाला आहे. आणि आता सरकारला 53000 कोटी रुपयांचा एजीआर द्यायचा आहे. ...

वारिस पठाणांच्या वक्तव्यावर दिग्विजय सिंह, तेजस्वी भडकले; अटकेची केली मागणी - Marathi News | digvijaya singh tejashwi yadav condemn statement of waris pathan appeal people to boycott this | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वारिस पठाणांच्या वक्तव्यावर दिग्विजय सिंह, तेजस्वी भडकले; अटकेची केली मागणी

जे कोणी चिथावणी देणारे वक्तव्य करेल त्याच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी तेजस्वी यांनी केली आहे.  ...

माझा होशील ना... मधील नायक आहे या प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा - Marathi News | mrinal kulkarni's don Virajas Kulkarni will play main role in zee marathi's Maza Hoshil Na | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माझा होशील ना... मधील नायक आहे या प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा

माझा होशील ना... या मालिकेतील नायक मराठीतील एका प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा असून या अभिनेत्रीने हिंदी मालिकेत देखील काम केले आहे. ...

‘या’ ५ अभिनेत्रींच्या सौंदर्याने चाहते होतात घायाळ ! - Marathi News | beautiful-actresses-in-the-film-industry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘या’ ५ अभिनेत्रींच्या सौंदर्याने चाहते होतात घायाळ !

अशा काही अभिनेत्र्या आहेत ज्यांच्या अभिनयाबरोबरच त्यांच्या सौंदर्याचीही चर्चा चाहत्यांमध्ये सातत्याने रंगताना दिसते. जाणून घेऊया अशा काही अभिनेत्रींबाबत... ...

डब्बू रत्नानीने चोरली इंटरनॅशनल फोटोग्राफरची कल्पना? कियाराचा TOPLESS फोटो नव्या वादात - Marathi News | dabboo ratnani calender 2020 kiara advani topless picture new controversy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :डब्बू रत्नानीने चोरली इंटरनॅशनल फोटोग्राफरची कल्पना? कियाराचा TOPLESS फोटो नव्या वादात

बॉलिवूडचा सेलिब्रिटी फोटोग्राफर डब्बू रत्नानी दरवर्षी सेलिब्रिटी कॅलेंडर लॉन्च करतो. दरवर्षी या कॅलेंडरची चर्चा रंगते. नेहमीप्रमाणे ती यावर्षीही रंगली. पण जरा वेगळ्या कारणाने.  ...

Shubh Mangal Zyada Saavdhan : चाकोरीबाहेरील प्रेमकथा ! - Marathi News | Shubh Mangal Zyada Saavdhan Movie Review | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Shubh Mangal Zyada Saavdhan : चाकोरीबाहेरील प्रेमकथा !

'शुभ मंगल ज्यादा सावधान' हा 'शुभ मंगल सावधान' सिनेमाचा सिक्वेल असून या चित्रपटातील प्रेमकथा थोडी हटके आहे. ...

'आपण १५ कोटी ते १०० कोटी': भाजपाने 'बी टीम'ला अ‍ॅक्टिव्ह केलंय; राष्ट्रवादीचा टोला - Marathi News | BJP is losing the battle for our unity and has helplessly activated their B-Team says NCP Jayant Patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आपण १५ कोटी ते १०० कोटी': भाजपाने 'बी टीम'ला अ‍ॅक्टिव्ह केलंय; राष्ट्रवादीचा टोला

“१५ कोटी आहोत, पण १०० कोटींना भारी आहोत, लक्षात ठेवा ही गोष्ट “असं धार्मिक तेढ निर्माण करणारे वादग्रस्त वक्तव्य वारिस पठाण यांनी केलं. ...

... म्हणून दोन युवकांची विवस्त्र करून केली बेदम मारहाण - Marathi News | Two young boy assaulted by remove their clothes; doubt of mobile robbery | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :... म्हणून दोन युवकांची विवस्त्र करून केली बेदम मारहाण

बाजारपेठ पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत आणि आरोपींचा शोध घेत आहेत.  ...

सुवर्णपदक विजेत्या बॉक्सरची क्रीडा प्रबोधिनीत गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | Gold medal-winning boxer suicides by suicide | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सुवर्णपदक विजेत्या बॉक्सरची क्रीडा प्रबोधिनीत गळफास घेऊन आत्महत्या

२२ वर्षीय प्रणवने हे टोकाचे पाऊल का उचलले हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. ...