लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

घरफोड्यांकडून तब्बल १ कोटींचा ऐवज हस्तगत - Marathi News | gold worth rupees 1 caror seized from robbers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घरफोड्यांकडून तब्बल १ कोटींचा ऐवज हस्तगत

घरफाेडी करणाऱ्या चाेरट्यांना सीसीटिव्हीच्या माध्यमातून पाेलिसांनी अटक केली आहे. ...

देवेंद्र फडणवीस यांना कोणीही अडकवत नाहीये ;विजय वडेट्टीवार - Marathi News | No one is trapped Devendra Fadnavis ; Vijay Vadettiwar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देवेंद्र फडणवीस यांना कोणीही अडकवत नाहीये ;विजय वडेट्टीवार

,केंद्रात व राज्यात भाजपची पाच वर्षे सत्ता होती. त्यावेळी हा तपास एनआयएकडे का दिला नाही. पाच वर्षे हे काय झोपले होते का? अशा शब्दात बहुजन कल्याण विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर टीका केली. ...

होय, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत - संजय राऊत  - Marathi News | sanjay raut reaction on uddhav thackeray going to meet narendra modi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :होय, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत - संजय राऊत 

येत्या सोमवारपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे. ...

मेट्रो प्रवाशांसाठी भन्नाट ऑफर; स्टेशनवर उतरताच २ रुपयात मिळणार भाड्याने सायकल - Marathi News | Offer for Metro travelers; Upon arriving at the station, the fare cycle will be available for Rs 2 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो प्रवाशांसाठी भन्नाट ऑफर; स्टेशनवर उतरताच २ रुपयात मिळणार भाड्याने सायकल

Metro: सध्या मुंबईत प्रवासासाठी सायकलींचा वापर फारच सुरुवातीच्या टप्प्यात आहे. या पर्यावरणपूरक वाहतुकीच्या सायकल वापराला प्रोत्साहन देण्यासाठी मुंबई मेट्रो वनसुद्धा या प्रयत्नात सामील झाली आहे ...

त्यांनी दिले पाच जणांना जीवनदान - Marathi News | He gave life to five people by donating his organs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :त्यांनी दिले पाच जणांना जीवनदान

ब्रेनडेड झालेल्या व्यक्तीचे अवयव दान करण्याचा निर्णय कुटुंबियांनी घेतला. या अवयवदानामुळे पाच रुग्णांना जीवनदान मिळाले. ...

पत्नीच्या  हाताला चावणे पतीला पडले महागात - Marathi News | court permitted divorce due to husband bite his wife's hand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पत्नीच्या  हाताला चावणे पतीला पडले महागात

पतीच्या अशाप्रकारच्या अमानुष प्रकारातून मुक्तता व्हावी, यासाठी तिने कौटूंबिक न्यायालयाचे दार ठोठावले. न्यायालयाने पत्नीच्या अर्जाची दखल घेऊन घटस्फोट मंजुर केला. न्यायाधीश एन. आर. नाईकवडे यांनी हा आदेश दिला. ...

ग्रेनेड हल्ल्यात 'तिने' गमावले स्वत:चे दोन्ही हात; पण आज देतेय सगळ्यांनाच प्रेरणा - Marathi News | 'She' lost both her own hands in the grenade attack; Today became the inspiration for all | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :ग्रेनेड हल्ल्यात 'तिने' गमावले स्वत:चे दोन्ही हात; पण आज देतेय सगळ्यांनाच प्रेरणा

आता कुठे गेले रक्त ? प्रणिती शिंदेंचा प्रकाश आंबेडकरांना सवाल - Marathi News | Where did the blood go? Praniti Shinde questions Ambedkar's light | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आता कुठे गेले रक्त ? प्रणिती शिंदेंचा प्रकाश आंबेडकरांना सवाल

सोलापुरात काँग्रेसचे भाजप हटाव... देश बचाव आंदोलन ...

विद्यार्थिनीचा अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या ऑफिसरला अटक - Marathi News | IIT-M scholar, held for filming a woman student in washroom | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विद्यार्थिनीचा अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या ऑफिसरला अटक

शुभम बॅनर्जी असे या प्रोजेक्ट ऑफिसरचे नाव असून एका पीएचडीच्या विद्यार्थिनीने केलेल्या तक्रारीवरून त्याला अटक केली आहे. ...