उद्योगनगरीतील वाहनचोरीचे सत्र थांबत नसतानाच मोबाइल फोन चोरीचे प्रकार वाढत आहेत. घरफोडी करून तसेच उघड्या दरवाजावाटे घरात प्रवेश करून मोबाइल फोन चोरून नेले जात आहेत. ...
या सामन्यात कोहलीने विश्रांती घेतली होती. त्यामुळे या सामन्यात भारताचे नेतृत्व करण्याची जबाबदारी रोहितवर आली होती. मुख्य म्हणजे हंगामी कर्णधार असलेल्या रोहितने नाणेफेक जिंकली, त्याचबरोबर अर्धशतक झळकावत संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. ...