मुंबईचे किमान तापमान बुधवारी २०.८ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले असून, राज्यात सर्वात कमी किमान तापमान ब्रह्मपुरी येथे १२.१ अंश नोंदविण्यात आले आहे. ...
एसटीच्या चालकांमध्ये सुरक्षेबाबत प्रबोधन, प्रशिक्षण, आरोग्य तपासणी, वाहन परवाना तपासणी आणि गाड्यांची तांत्रिक देखभालीसाठी मोहिम राबविण्यात आली आहे. ...
६,००० कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी सकृतदर्शनी आरोपी असलेल्या सनदी अधिकाऱ्यांवर व अन्य अधिकाºयांवर कारवाई करण्यास दिरंगाई केली जात असल्याने, उच्च न्यायालयाने राज्य सरकारला बुधवारी चांगलेच सुनावले. ...
ऊर्जामंत्री या नात्याने वीजहानी कमी करण्याच्या कामास मी प्राधान्य देणार असल्याचे म्हणत महाराष्ट्र भारनियमनमुक्त करणार असल्याची घोषणाच नव्या सरकारमधील ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी बुधवारी केली. ...
केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ महाराष्ट्र इंटक आणि राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या नेतृत्वाखाली लालबागच्या भारतमाता सिनेमा येथे निदर्शने करत, केंद्र सरकारचा निषेध केला. ...