लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मंडईच्या भूखंडावर मॉल उभारल्यास पालिकेनेही उत्पन्नात वाटा घ्यावा - Marathi News | The municipality should also contribute to the revenue if the mall is set up on the land of Mandai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंडईच्या भूखंडावर मॉल उभारल्यास पालिकेनेही उत्पन्नात वाटा घ्यावा

त्या विकासातून होणारा आर्थिक लाभ फक्त त्या विकासकास मिळणे योग्य नाही. ...

महाराष्ट्र भारनियमनमुक्त करणार- नितीन राऊत - Marathi News | Maharashtra will be free of loads - Nitin Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र भारनियमनमुक्त करणार- नितीन राऊत

ऊर्जामंत्री या नात्याने वीजहानी कमी करण्याच्या कामास मी प्राधान्य देणार असल्याचे म्हणत महाराष्ट्र भारनियमनमुक्त करणार असल्याची घोषणाच नव्या सरकारमधील ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी बुधवारी केली. ...

महाविकास आघाडीत बिघाडी; स्थायीत पडली वादाची ठिणगी - Marathi News | Breakthrough in development; Sparks of controversy settled | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाविकास आघाडीत बिघाडी; स्थायीत पडली वादाची ठिणगी

राज्यात सत्तेसाठी शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादी आणि समाजवादीबरोबर सूत जमवले, ...

संकेतस्थळांवर राज्यभरातून दिवसाला सरासरी दोन तक्रारी - Marathi News | average, two complaints a day from websites across the state | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संकेतस्थळांवर राज्यभरातून दिवसाला सरासरी दोन तक्रारी

सायबर गुन्ह्यांत वाढ होत असताना अनेक जण केवळ बदनामीच्या भीतीने तर, काही जण पोलीस ठाण्याच्या चकरा नको म्हणून तक्रारीसाठी पुढे येत नाहीत. ...

मळीच्या निर्यातबंदीमुळे ऊस उत्पादक आणखी तोट्यात - Marathi News | Sugarcane exports further hurt sugarcane growers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मळीच्या निर्यातबंदीमुळे ऊस उत्पादक आणखी तोट्यात

कर्जबाजारीपणा आणि अवकाळी पावसामुळे आधीच मेटाकुटीला आलेल्या ऊस उत्पादक आणि साखर कारखान्यांना वर्षभर आणखी तोट्याला सामोरे जावे लागणार आहे. ...

शिक्षकांचे काळ्या फिती लावून काम - Marathi News | Work on the teacher's black ribbons | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिक्षकांचे काळ्या फिती लावून काम

ट्रेड युनियन संयुक्त समितीच्या आझाद मैदानात होणाऱ्या आंदोलनात सर्व शिक्षकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन बुक्टूमार्फत करण्यात आले होते. ...

‘भारतमाता’जवळ मिल मजदूर संघाची निदर्शने - Marathi News | Demonstrations of the mill workers union near 'Bharatmata' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘भारतमाता’जवळ मिल मजदूर संघाची निदर्शने

केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ महाराष्ट्र इंटक आणि राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या नेतृत्वाखाली लालबागच्या भारतमाता सिनेमा येथे निदर्शने करत, केंद्र सरकारचा निषेध केला. ...

मालाडला जनता दलासह विविध डाव्या पक्षांची धरणे - Marathi News | Malad holds various left parties, including Janata Dal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मालाडला जनता दलासह विविध डाव्या पक्षांची धरणे

बंदला पाठिंबा म्हणून बुधवारी दुपारी दोन ते पाच या वेळेत मालाड रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला मारुती मंदिराजवळ जनता दलासह विविध डाव्या पक्षांच्या वतीने धरणे धरण्यात आली. ...

मुलानेच निर्घृणपणे केले आईचे तुकडे, घाटकोपर हत्याकांडाची उकल - Marathi News | The boy did the brutal murder of his mother, the solution to the Ghatkopar massacre | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुलानेच निर्घृणपणे केले आईचे तुकडे, घाटकोपर हत्याकांडाची उकल

आईसोबत झालेल्या भांडणाच्या रागातून मुलानेच आईची गळा दाबून हत्या केली. ...