लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

विदर्भाला अवकाळी पावसाचा तडाखा; अनेक जिल्ह्यांत गारपीट - Marathi News | Vidarbha receives periodic rains; Hailstorm in many districts | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विदर्भाला अवकाळी पावसाचा तडाखा; अनेक जिल्ह्यांत गारपीट

पिकांचे प्रचंड नुकसान; बोचऱ्या थंडीमुळे नागरिक हैराण ...

सहा कोटी शेतकऱ्यांच्या खात्यांत १२ हजार कोटी - Marathi News | 6 crore in the accounts of six crore farmers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सहा कोटी शेतकऱ्यांच्या खात्यांत १२ हजार कोटी

मोदींकडून वितरण; पंतप्रधान किसान सन्मान योजना ...

आदिवासी दाखले न दिलेल्या हजारो कर्मचाऱ्यांच्या सेवा आल्या संपुष्टात! - Marathi News | Tens of thousands of non-tribal workers have lost their services! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आदिवासी दाखले न दिलेल्या हजारो कर्मचाऱ्यांच्या सेवा आल्या संपुष्टात!

रिक्त पदी नव्या नियुक्त्या; सेवामुक्तांना ११ महिन्यांची तात्पुरती नोकरी ...

सापडला अंगठीच्या आकाराचा हायड्रोजनचा वायुमेघ! - Marathi News | Found ring-shaped hydrogen airflow! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सापडला अंगठीच्या आकाराचा हायड्रोजनचा वायुमेघ!

आकाशगंगेच्या चौपट व्यास; दोन मराठी शास्त्रज्ञांचे संशोधन ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम दोन वर्षांत पूर्ण करण्याचा प्रयत्न- उपमुख्यमंत्री - Marathi News | Attempts to complete Babasaheb Ambedkar Memorial within two years: Deputy Chief Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम दोन वर्षांत पूर्ण करण्याचा प्रयत्न- उपमुख्यमंत्री

इंदू मिल येथील कामाचा घेतला आढावा, निधी कमी पडू न देण्याची दिली ग्वाही ...

‘जय श्रीकृष्ण’ म्हणत न्यायाधीशांवर भिरकावली बासरी - Marathi News | A flute was thrown at the judges saying 'Jai Sri Krishna' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘जय श्रीकृष्ण’ म्हणत न्यायाधीशांवर भिरकावली बासरी

दिंडोशी कोर्टातील प्रकार; सुरक्षारक्षकाला अटक ...

मोटरमनने वाचवले जखमी प्रवाशाचे प्राण; मध्य रेल्वे प्रशासनाकडून सन्मान - Marathi News | Motorist rescues injured passenger; Honor from Central Railway Administration | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मोटरमनने वाचवले जखमी प्रवाशाचे प्राण; मध्य रेल्वे प्रशासनाकडून सन्मान

ठाकुर्ली स्थानकातील घटना ...

पोलीस दलाला अत्याधुनिक सुविधांचे पाठबळ देण्यासाठी वचनबद्ध- मुख्यमंत्री - Marathi News | Committed to support state-of-the-art facilities for the police force - CM | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलीस दलाला अत्याधुनिक सुविधांचे पाठबळ देण्यासाठी वचनबद्ध- मुख्यमंत्री

अत्याधुनिक साधनांचा वापर करणाऱ्या विघातक शक्तींचा बीमोड करण्यासाठी एक पाऊल पुढे राहणे गरजेचे ...

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरण: जामिनासाठी सुरेंद्र गडलिंग यांची उच्च न्यायालयात धाव - Marathi News | Koregaon Bhima Violence Case: Surendra Gadling runs for high court for bail | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरण: जामिनासाठी सुरेंद्र गडलिंग यांची उच्च न्यायालयात धाव

६ नोव्हेंबर रोजी पुणे सत्र न्यायालयाने सुरेंद्र गडलिंग, सुरेंद्र ढवळे, रोना विल्सन, शोमा सेन, महेश राऊत आणि वरावरा राव यांचा जामीन अर्ज फेटाळला ...