नवी मुंबईतील मेट्रो व आंतरराष्ट्रीय विमानतळ आदी प्रकल्पांच्या ५0 कोटींपेक्षा जास्त रकमेच्या १६ निविदांच्या जाहिराती राष्ट्रीय अग्रगण्य वर्तमानपत्रात दिल्या नाहीत आणि ८९0 कोटी किमतीची कामे सहा ठेकेदारांना अनुभव नसताना दिली, असेही कॅगने म्हटले आहे. ...
लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे किंवा उपग्रह सोडणारे अग्निबाण निर्मितीसाठी केला जाऊ शकतो, असे संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेतील (डीआरडीओ) तज्ज्ञांनी म्हटले. ...
ब्रिटन सरकारने नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या (सीएए) संभाव्य परिणामांबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली आहे. आम्ही भारतातील घटनांवर बारकाईने नजर ठेवून आहोत, असेही ब्रिटनने म्हटले आहे. ...
‘निर्भया’ बलात्कार व खून खटल्यात फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या मुकेशकुमार सिंग, पवन गुप्ता, विनय शर्मा आणि अक्षयकुमार सिंग या यारही खुन्यांच्या नव्या ‘डेथ वॉरंट’साठी तिहार कारागृह प्रशासनाने बुधवारी सत्र न्यायालयात अर्ज केला. ...
पूर्ण पीठाने तक्रार फेटाळल्यास चौकशीशी संबंधित कोणतीही माहिती प्रसिद्ध केली जाणार नाही किंवा कोणालाही दिली जाणार नाहीत, असे लोकपालांकडे तक्रार दाखल करण्यासंबंधी अधिसूचित नवीन नियमात म्हटले आहे. ...