लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

रेल्वे, एसटीने उभारलेले निर्जंतुकीकरण फवारणी यंत्र अपायकारक - Marathi News | Disinfectant spraying machine installed by rail, ST | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वे, एसटीने उभारलेले निर्जंतुकीकरण फवारणी यंत्र अपायकारक

शरीरावर अल्कोहोल, क्लोरीन, लायझॉल याचा फवारा मारल्याने आरोग्याला अपाय होऊ शकतो, असे मत आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केले. ...

coronavirus : चिंताजनक! देशात कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये या वयोगटातील रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक - Marathi News | coronavirus: Worrying! The highest proportion of patients in this age group is coronar deaths in the country BKP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus : चिंताजनक! देशात कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये या वयोगटातील रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक

कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या वयोगटाबद्दल केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने धक्कादायक माहिती आज जाहीर केली आहे.  ...

CoronaVirus : 'गोवा हेच सुरक्षित पर्यटन राज्य', सरकारी यंत्रणा नव्या संधीच्या शोधात - Marathi News | CoronaVirus: 'Goa is the safest tourist state', government looking for new opportunities rkp | Latest goa News at Lokmat.com

गोवा :CoronaVirus : 'गोवा हेच सुरक्षित पर्यटन राज्य', सरकारी यंत्रणा नव्या संधीच्या शोधात

CoronaVirus: अनेक राज्यांमध्ये मोठ्या संख्येने कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडत आहेत. गोव्यात मात्र तशी स्थिती नाही. गोव्यात गेल्या दि. 3 एप्रिलनंतर कोरोनाचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेला नाही. ...

CoronaVirus : बाप्पा पावला! 'या' जिल्ह्यात पहिले दोन रुग्ण झाले कोरोनामुक्त; टाळ्यांच्या गजरात, फुलांच्या वर्षावात डिस्चार्ज - Marathi News | CoronaVirus : Good news! The first two patients in kolhapur become corona free; Discharge from hospital vrd | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus : बाप्पा पावला! 'या' जिल्ह्यात पहिले दोन रुग्ण झाले कोरोनामुक्त; टाळ्यांच्या गजरात, फुलांच्या वर्षावात डिस्चार्ज

या दोघांनाही सरनोबतवाडी येथील अथायू रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. ...

कोरोनामुळे एका सहायक पोलीस आयुक्ताचा मृत्यू, 'प्लाझ्मा ट्रीटमेंट'साठी मिळाली होती परवानगी - Marathi News | Ludhiana ACP passes away due to Corona in Punjab sna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनामुळे एका सहायक पोलीस आयुक्ताचा मृत्यू, 'प्लाझ्मा ट्रीटमेंट'साठी मिळाली होती परवानगी

एसीपींसाठी 'प्लाझ्मा ट्रीटमेंट'चीही परवानगी मिळाली होती, असे समजते. सरकारने कोरोनाबाधित रुग्णांवर ‘प्लाझ्मा ट्रीटमेंट’ करण्याच्या घेतलेल्या निर्णयानंतर लुधियानातील रुग्णालयात त्यांच्यावर या थेरपीने उपचार करण्यात येणार होते. ...

देशद्रोहाचा आरोप, दिल्ली पोलिसांनी शरजीलच्या विरोधात केले आरोपपत्र दाखल - Marathi News | Delhi Police files sedition charge against Sharjeel and filed chgargesheet in court pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :देशद्रोहाचा आरोप, दिल्ली पोलिसांनी शरजीलच्या विरोधात केले आरोपपत्र दाखल

शरजील इमामवर देशद्रोही भाषण करून हिंसाचाराला प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. ...

Corona virus : वाघोलीत कोरोनाचे आणखी २ रुग्ण आढळले;परिसरात भीतीचे वातावरण - Marathi News | Corona virus : Two more corona suspected patient rise in Wagholi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : वाघोलीत कोरोनाचे आणखी २ रुग्ण आढळले;परिसरात भीतीचे वातावरण

वाघोलीतील ३० जणांनी खासगी लॅबमध्ये केली कोरोना टेस्ट ...

CoronaVirus : इंदूरमध्ये पुन्हा आरोग्य पथकावर हल्ला, गुन्हेगाराकडून दगडफेक - Marathi News | CoronaVirus : Criminals Attack On Medical Team In Indore During Corona Virus Survey rkp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus : इंदूरमध्ये पुन्हा आरोग्य पथकावर हल्ला, गुन्हेगाराकडून दगडफेक

CoronaVirus : कोरोनावर मात करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना इंदूरमध्ये पुन्हा मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. ...

Inspiration : 4 वर्षांच्या मुलाची कोरोनावर मात; इंग्लंडच्या कर्णधारानं पाठवला Special message - Marathi News | four-year-old battling cancer has netted a message from Harry Kane after beating coronavirus svg | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :Inspiration : 4 वर्षांच्या मुलाची कोरोनावर मात; इंग्लंडच्या कर्णधारानं पाठवला Special message

या नैराश्याच्या वातावरणात इंग्लंडमध्ये एक प्रेरणादायी प्रसंग घडला. ...